Amol Mitkari on Sambhaji Bhide : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) च्या अथक प्रयत्नांमुळे भारताची चांद्रयान 3 (Chandrayaan 3) मोहीम यशस्वी झाली. चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण धृवावर यशस्वीरित्या उतरल्याचा ऐतिहासिक क्षण संपूर्ण जगाने पाहिला आणि भारतीयांची मान अभिमानाने उंचावली. यानंतर जगभरातून इस्रोवर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनीही […]
Supriya Sule replies Dilip Walse : राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून राज्यात चांगलाच गदारोळ उठला होता. त्यांच्या या वक्तव्यावर शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत आंदोलनेही केली होती. त्यानंतर आता खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीही भाष्य केले आहे. सुळे यांनी […]
Supriya Sule : देशभरातील इंडिया आघाडीची तिसरी बैठक येत्या 30 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला मुंबईत होणार आहे. या बैठकीसाठी देशातील विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीची जोरदार तयारी राज्यातील विरोधी पक्षांकडून सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी धक्कादायक वक्तव्य केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणतीही फूट नाही. अजित पवार आमच्याच […]
Sharad Pawar : भारताचे चांद्रयान (Chandrayaan 3) काल चंद्रावर यशस्वीपणे उतरले. भारताच्या या कामगिरीचे तसेच इस्त्रोतील शास्त्रज्ञांचे जगभरातून कौतुक होत आहे. या शास्त्रज्ञांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करण्याऐवजी जे देशाचे संरक्षण मंत्री राहिले त्या पवार साहेबांनी नेहरुंचं स्वागत करावं ही हास्यास्पद आणि लज्जास्पद गोष्ट आहे, असे मला वाटते. गांधी घराण्याची […]
Sanjay Raut : ‘विरोधकांचा निवडणुकीत पराभव करता येणार नाही म्हणून निवडणुकांसाठी राजकीय विरोधकांना खोटे खटले टाकायचे आणि त्यांच्यावर कार्यवाही करायची. असे सत्र सध्या भाजपच्या (BJP ) लोकांनी आरंभलेलं आहे. मात्र कुठलाही पक्ष इंडिया अलायन्स मधून या दबावाखाली बाहेर पडणार नाही. तसेच या कारवाया करणाऱ्या अधिकाऱ्यांना देखील चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. तसेच फोन टॅपिंग प्रकरणावरून […]
Supriya Sule on NCP Crisis : शिवसेनेत फूट पडल्यानंतर बरोबर एक वर्षांनंतर राष्ट्रवादीही (NCP Crisis) फुटली. अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे यांच्यासह काही आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सरकारमध्ये सहभागी झाले. यानंतर आता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील नेत्यांकडून एकमेकांवर टीका होत आहे. तसेच अजित पवार गट पुन्हा स्वगृही येणार का, असाही […]