मुंबई : विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा आहे. (Assembly) सभागृहात बोलू दिले जात नसल्याचा आरोप करत ठाकरे गटाचे (Thackeray group) आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) हे विधानसभेतून बाहेर पडले. बाहेर पडल्यावर विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भास्कर जाधव हे नतमस्तक झाले आणि (Maharashtra Politics) आता या सभागृहात येण्याची इच्छा नसल्याची म्हणत तिथून निघाले […]
मी आरोप केला नाही, खुलासा मागितला होता. कारण शेतकरी खुलासा मागत आहेत. दादा भुसेंनी शेतकऱ्यांकडून पैसे गोळा केले. त्यांच्या भागातले शेतकरी आंदोलन करत आहेत, त्यांना आंदोलन करायला मी सांगितले आहे का ? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे. दादा भुसे यांच्या दाढीला आग लागण्याचं कारण काय? असा थेट सवाल विचारत दादा भुसे जेष्ठ […]
Devendara Fadanvis On Aditya Thackeray Marriage : राज्यातील विविध प्रश्नांवरून विधानसबेत विरोधकांनी लक्षवेधीत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केल्याचे आपण सर्वांनी पाहिले. आज विधानसभेत भाकरी चाकरीवरून खडाजंगी पाहण्यास मिळाली. त्यानंतर बच्चू कडूंनी लग्नाबाबत विचारलेल्या प्रश्नावरून एकचं हशा पिकला. बच्चू कडूंनी हा प्रश्न आदित्य ठाकरेंकडे बघून विचारला का? असा प्रश्न फडणवीसांनी केला आणि सभागृहात हशा पिकला. https://letsupp.com/life-style/indian-young-married-girls-sexually-active-report-26256.html त्याचे […]
Deepak Kesarkar On Sanjay Raut : राज्याची कायदा-सुव्यवस्था काही लोकांच्या कोठ्यावर नाचते असे विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी बोलताना केले होते. त्यांच्या या विधानावर आता शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. केसरकरांच्या विधानानंतर आता पुन्हा शिंदे गट आणि ठाकरे गटातील वाद पेटण्याची शक्यता वर्तवली […]
मुंबई : एकीकडे पाऊस व गारपिटीने राज्यातील शेतकरी हैराण आहे. गारपिट व पावसाने आपला हरभरा खराब होऊ नये, म्हणून शेतकऱ्यांना तो हरभरा खरेदी केंद्रांवरती विकायचा आहे. मात्र राज्यात नाफेड द्वारे चालवण्यात येणारी बहुतांश हरभरा खरेदी केंद्रे अद्याप सुरू करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण होत आहे. नाफेड कडे हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यासाठीचे बरेच प्रस्ताव […]
शिरुर विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अशोक पवार यांनी काल विधानसभेत जोरदार भाषण केले आहे. मतदारसंघातील अनेक समस्यांवर त्यांनी भाष्य केले आहे. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर त्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली आहे. महसूल खात्यातील अनेक अधिकारी मनमानी कारभार करतात, असे ते म्हणाले आहेत. पुनर्वसन या विषयामध्ये पुणे जिल्हात अनेक गैरव्यवहार झाले आहेत. अनेक मोक्याच्या […]