Jitendra Awhad on EVM : येत्या वर्षात तेलंगणासह 9 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका (Assembly elections) होणार आहेत, तसेच 2024 मध्ये देशभरात लोकसभा निवडणुका होणार आहेत. या आगामी निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. मात्र, ईव्हीएम मशीनवर विरोधकांनी कायम आक्षेप घेतला आहे. या निवडणुकीत ईव्हीएम मशीनशी छेडछाड करण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. […]
Ajit Pawar Baramati speech : भारत आता जगातील चौथी अंतराळ शक्ती ठरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला पहिल्या पाचमध्ये आणण्याचे काम केले. आता त्यांना आपली अर्थव्यवस्था पहिल्या तीनमध्ये आणायची आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली देशाने स्वतंत्र विकास मुद्रा उमटवली. मागे काही सभांमध्ये मोदीजींच्या विरोधात मीच प्रचार केला. त्याच्या विरोधात सभा घेतल्या. कारण मला […]
Sunil Tatkare : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजित पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. यावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. यावर बोलतांना प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर टीका केली. राष्ट्रवादीच्या खेळींचा जास्त विचार केला तर डोकं फुटून जाईल. काका-पुतणे महाराष्ट्राला […]
Sunil Tatkare : सुनील तटकरे (Sunil Tatkare) म्हणाले, सगळी वैज्ञानिक कायदेशीर बाबी तपासून आम्ही राष्ट्रीय निवडणूक आयोगाकडे आम्ही पीटीशन दाखल केलेली आहे. त्यामुळे 2024 च्या निवडणुका आम्ही अजित पवारांच्या नेतृत्वाखाली आम्ही घड्याळ्याच्याच निशाणीखाली आम्ही लढू. तसेच मला विश्वास आहे. आमच्या निर्णयावर गुणवत्तेवर निवडणूक आयोग शिक्का मोर्तब करेल. अशा शब्दात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशध्यक्ष सुनील […]
Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांच्या जपान दौऱ्यावरून कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी जोरदार टीका केली होती. राज्यात दृष्काळसदृश्य स्थिती आहे. शेतकरी, महिला, युवक यांचे कित्येक प्रश्न प्रलंबित आहे. आणि सरकारमधील मंत्री देश फिरताहेत, असं वक्तव्य पटोलेंनी केलं होतं. त्यांच्या याच वक्तव्याचा आता फडणवीसांनी समाचार घेतला आहे. मी पटोलेंना गांभीर्याने घेत […]
Prakash Ambedkar on Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि वंचितचे संस्थापक प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यात गेल्या काही दशकांपासून राजकीय संघर्ष आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत युतीची घोषणा करताना प्रकाश आंबेडकर यांनी आपलं शरद पवार यांच्याशी जुनं भांडण असल्याचं म्हटलं होतं. पवार आणि आंबेडकर यांच्यातील हा वाद नेमका काय […]