Supriya Sule On BJP : अदृश्य शक्तीला चीत केलं नाही तर सुप्रिया सुळे(Supriya Sule) नाव सांगणार नाही, असं म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपविरोधात दंड थोपटले आहे. आगामी निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसल्याचं दिसून येत आहे. अशातच आता सुप्रिया सुळे यांनी आगामी निवडणुकीत अदृश्य शक्तीला चीत करणार […]
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप प्रदेशाध्य चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मकाऊ दौऱ्यावरून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना टोला लगावला आहे. ते म्हणाले की, ‘बावनकुळेंच्या मकाऊ दौऱ्यावर दानवे आणि इतर लोक खुलासे का करत आहात तुमचं मन का खातंय’ ते आज पत्रकाीर परिषदेत बोलत होते. बावनकुळेंच्या मकाऊ दौऱ्यावरून दानवेंना टोला […]
Vijay Wadettiwar : दुष्काळग्रस्त हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सरकारला रेटकार्ड पाठवले. यावरून आता काँग्रेसने सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सरकारला या प्रकाराचा जाब विचारत घणाघाती टीका केली. कर्जाच्या डोंगराखाली दबलेला शेतकरी किती चिंतेत आहे याचे भान सरकारला नाही. आमदारांना खोके दिले जातात पण शेतकऱ्यांकडे सरकारचे लक्ष नाही, असा आरोप […]
Ajit Pawar : राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीमध्ये बंड करून बाहेर पडले. तेव्हापासून अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही गटांमध्ये कोणत्याना कोणत्या मुद्द्यावरून वाद समोर येत आहेत. त्यात आता अजित पवारांनी एक नवी खेळी खेळली आहे. ज्यामध्ये त्यांनी त्यांचे काका आणि बहिण स्वतः शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे […]
Manoj Jarange : राज्यात मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation ) मनोज जरांगे हे (Manoj Jarange) राज्यात ठिकठिकाणी सभा घेत आहेत. तर दुसरीकडे ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये अशी मागणी करत ओबीसी नेत्यांनी अशा प्रकारच्या आरक्षणाला विरोध केला आहे. यावरून मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे. यावेळी अहमदनगर […]
Uddhav Thackeray : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मकाऊ येथील एका फोटोने राजकारणात गदारोळ उठला आहे. विरोधी पक्षांकडून जोरदार टीका होत असताना आता सामनातूनही ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) टीकेचे बाण सोडले आहेत. भाजपाचे कुळे यांची मुळे मकाऊच्या कॅसिनो महालात पोहोचली. याचे समर्थन आज भाजपाचे दुधखुळे करत आहेत. मकाऊच्या कुळ्यांची पाठराखण करण्यासाठी इतरांवर बदनामीचे शेण उडवू […]