Dhananjay Munde : संजय राऊत हे शरद पवार यांच्या कुटुंबाचे सदस्य झालेत काय? असा खोचक सवाल उपस्थित करीत कृषिमंत्री धनंजय मुंडे(Dhanajay Munde) यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांच्या(Sanjay Raut) विधानावर बोट ठेवलं आहे. अजित पवारांनी(Ajit Pawar) आता शरद पवारांच्या संस्थेतील राजीनामा द्यावा, असं संजय राऊत म्हणाले होते. त्यावरुन आता राऊत-मुंडे यांच्यात चांगलीच जुंपल्याचं दिसून येत […]
अजित पवार गट आता स्वंतत्र झालायं, त्यामुळे ते पक्षाची बांधणी करतीलच, त्यावर प्रश्नोत्तरे करणं अवघड असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील(Jayant Patil) यांनी दिली आहे. दरम्यान, बारामती मतदारसंघातून अजित पवार गट आणि खासदार सुप्रिया सुळे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं बोललं जात आहे. आता जयंत पाटलांनी यांनी या चर्चांवर […]
CWC : यंदा होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) काँग्रेसने (Congress) आपली नवी टीम तयार केली आहे. नव्या काँग्रेस कार्यकारिणीची म्हणजेच काँग्रेस वर्किंग कमिटीची यादी जाहीर करण्यात आली. कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पक्षाच्या वर्किंग कमिटीची आज घोषणा केली. या कमिटीत महाराष्ट्रातील आठ नेत्याचा समावेश करण्यात आला. मात्र आधीच्या […]
Bhaskar Jadhav on Narayan Rane : शिवसेनेचे माजी मंत्री रवींद्र माने (Ravindra Mane) यांच्या नुकत्याच झालेल्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात उबाठाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्याबद्दल दोन मोठे किस्से सांगितले. नारायण राणे यांनी मनोहर जोशी हा ब्राह्मण मुख्यमंत्री नको, मुख्यमंत्री बदला, यासाठी […]
शरद पवार कधीही राजकीय भूकंप करु शकतात, याची अनेकांना प्रचिती आहेच, थोडा वेळ जाऊ द्या, पवारसाहेबांची भूमिका समजेलच, असं विधान राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केलं आहे. रोहित पवार(Rohit Pawar) यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. भाजप प्रवक्त्याने घेतला भुजबळांचा समाचार; ब्राह्मण समाजातील शिवाजी अन् संभाजी नावांची दिली यादी रोहित […]
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या नेत्यांमध्ये चांगलचं धुमशान सुरु आहे. देशातल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून भाजपला धारेवर धऱत टीका-टीपण्या सुरु आहेत. भाजपच्या नेत्यांकडूनही विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात येतंय. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशातील विविध मुद्द्यांवर भाष्य करीत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. पुण्यातल्या आयोजित कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. Narayana […]