- Letsupp »
- politics
राजकारण
-
विद्यार्थ्यांचं आयडी जप्त करून सभेला हजर राहण्याची सक्ती, ठाकरे गटाची भाजपवर कडाडून टीका
Aditya Thackeray : सध्या देशात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha elections) जोरदार तयारी सर्वच पक्षांनी सुरू केली आहे. अशातच लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी विद्यार्थ्यांचे ओळखपत्र जप्त करून त्यांना निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी हजर राहण्याची सक्ती केल्याचा प्रकार उघडकीस आला. मुंबईतील एका महाविद्यालयात हा प्रकार घडला. याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. भाजपचे उमेदवार पीयूष गोयल (Piyush Goyal) यांचा […]
-
तेजसचं राजकीय लाँचिंग जोरावर; ऐन निवडणुकीच्या तोंडावर आदित्य ठाकरे कुठे गायब?
मुंबई : लोकसभेच्या तारखांचं बिगुल वाजल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांची लगबग सुरू आहे ती म्हणजे जागा वाटपाची आणि ताकद नसलेल्या ठिकाणी प्रदेशिक पक्षांसह युती करण्याची. शिंदेंच्या बंडानंतर वेगळ्या पडलेल्या ठाकरे गटाला आणि तळागाळातल्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी खुद्द उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मैदानात उतरून जंग जंग पिछाडण्याचा चंग बांधला आहे. मात्र, या सर्वांमध्ये प्रकर्षाने खटकणारी म्हणा […]
-
मोठी बातमी : वंचित बहुजन आघाडीचा शाहू महाराज यांना पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांची घोषणा
Prakash Ambedkar: वंचितचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीचे कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती (Shahu Maharaj Chhatrapati)यांना पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे. कोल्हापूर लोकसभेसाठी काँग्रेसने शाहू महाराज छत्रपती यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. कोल्हापूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीने (MVA) शाहू महाराज छत्रपती यांना मैदानात उतरवले आहे. त्या […]
-
Uddhav Thackeray : अरविंद केजरीवालांनंतर उद्धव ठाकरे? राणेंच्या ‘त्या’ ट्विटचा अर्थ काय..
Uddhav Thackeray : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित (Arvind Kejriwal) मद्य घोटाळ्यात अटक केली. आता त्यांची रवानगी ईडीच्या कोठडीत झाली आहे. या घटनेने देशातील राजकारण ढवळून निघालं. आप नेते, पदाधिकारी रस्त्यावर उतरले. ठिकठिकाणी तीव्र आंदोलने झाली. त्यांना विरोधी पक्षांची साथ मिळाली. महाराष्ट्रातही या घटनेचे पडसाद उमटले. शरद पवार, संजय राऊत, नाना पटोले यांसारख्या विरोधी […]
-
मुहूर्त ठरला! फडणवीस, शिंदे अन् अजितदादांचा ग्रीन सिग्नल; 26 मार्चला आढळराव हाती ‘घड्याळ’ बांधणार
पुणे : आगामी लोकसभेसाठी शिरूर मतदारसंघात अजितदादांची ताकद वाढणारे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील (Shivaji Adhalrao Patil) 26 मार्च रोजी राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी दिली आहे. यावेळी अजितदादा, फडणवीस आणि शिंदेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्यास ग्रीन सिग्लन दिल्याचे आढळराव पाटलांनी सांगितले. आढळरावांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशामुळे आता शिरूरमध्ये अमोल […]
-
छत्रपती उदयनराजेंसाठी साताऱ्याची वाट बिकटच…!
‘छत्रपती उदयनराजे भोसले (Chhtrapati Udayanraje Bhosale) लोकसभेसाठी साताऱ्यात भाजपचे (BJP) उमेदवार असणार’ असे वातावरण सध्या जिल्ह्यात तयार झाले आहे. उदयनराजेंच्या निवासस्थानी नुकतीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), त्यानंतर भाजपचे समझौता एक्सप्रेस म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन (Girish Mahajan) या नेत्यांनी दिलेल्या भेटी, त्यावेळी “तुम्ही तिकीट मागायची गरज नाही आणि आम्ही नाही म्हणायचे कारण नाही” असे […]









