Sharad Pawar : राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार (Ajit Pawar) सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर शिंदे गटातील आमदारांमध्ये नाराजी असल्याचं दिसून आलं. इतकंच नाही तर एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाणार असून आता अजित पवार मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा सुरू आहे. यावरूनच आता शरद पवारांनी (Sharad Pawar) अजित पवारांना टोला लगावला. कोणाला काय व्हावं वाटतं, याचं मला काही […]
Shrirang Barane On Maval Loksabha : अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शिंदे गटाच्या आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेच्या अनेक आमदार व खासदार यांचे 2024 साली काय होणार याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. त्यातच मावळचे शिवसेनेच खासदार श्रीरंग बारणे यांनी मोठे विधान केले आहे. भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील सर्वस्व असलेले राज्याचे […]
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ताबा मिळवण्यासाठी जोरदार हालचाली सुरु केल्या आहे. अजितदादांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात अजित पवार हे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचे समोर आले होते. त्यानंतर आज नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी मीच पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचे ठणकावून सांगितले. तसेच कुणाकडे किती आमदारांचं संख्याबळ आहे, हे तुम्हाला काही दिवसांतच […]
CM Eknath shinde Video : राष्ट्रवादीचे (NCP)नेते अजित पवार (Ajit Pawar)यांनी नुकतीच उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणं बदलली आहेत. राज्य सरकारमध्ये अजित पवार यांच्या एन्ट्रीमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM Eknath shinde) नाराज असल्याच्या जोरदार चर्चा सुरु आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एका व्हिडीओमुळे जोरदार चर्चा सुरु झाली आहे. यामध्ये मुख्यमंत्री शिंदे यांना […]
Nana Patole On BJP : सध्या राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहे. नुकतेच भाजपने ऑपरेशन लोटस नुसार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडली. आपल्या सत्तेचा उपयोग करत गरज नसताना अजित पवारांना सोबत घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री बनवले. भाजपच्या या कृतीवर बोलताना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी भाजपवर तोफ डागली. नाना म्हणाले भ्रष्टाचार हा भाजपच्या विचारात आणि डी.एन.ए मध्ये […]
Vinayak Raut : उद्धव ठाकरेंनी साद दिली तर त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊ, असं म्हणत मंत्री शंभुराज देसाई यांनी खळबळ उडवून दिली होती. या विधानावरुन मुख्यमंत्री शिंदे यांनी देसाईंना झापलं असल्याची माहिती सुत्रांनी दिली. असे असले तरी शिंदे गटातील नेत्यांची नाराजी आता स्पष्टपणे बाहेर येऊ लागली असून त्याला ठाकरे गटाच्या नेत्यांकडून हवा दिली जात आहे. ठाकरे […]