Rohit Pawar : काल राज्याच्या आरोग्य मंत्रालयाची एक जाहिरात एका राष्ट्रीय वृत्तपत्रात प्रकाशित झाली होती. यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सरकारचा खरपूस समाचार घेतला होता. गरीब जनतेसाठी औषध खरेदी आणि ग्रामीण रुग्णालयांसाठी सरकारकडे निधी नाही. मात्र, आरोग्य खात्याच्या जाहिरातबाजीसाठी सरकार कोट्यावधींचा खर्च करतं, अशी टीका रोहित पवारांनी (Rohit Pawar)केली होती. अशाचत आता मिरज रुग्णालयातील […]
Nitesh Rane on Sanjay Raut : देशाच्या 75 वर्षांच्या संसदीय परंपरेचा अविभाज्य भाग असलेले जुने संसद भवन मंगळवारी (19 सप्टेंबर) इतिहासजमा झालं. गणेश चतुर्थीच्या दिवशी संसदेचे कामकाज नवीन संसद भवनात (new Parliament House) सुरू झालं. त्यानंतर नवीन संसदेत पहिल्यांदा महिला आरक्षण विधेयक (Women’s Reservation Bill) पास झालं. दरम्यान, या सगळ्या घडामोडींवरून ठाकरे गटाचे खासदार संजय […]
Anil Parab : आमदार अपात्रतेसंदर्भातील सुनावणीत चालढकल केल्याबद्दल विधानसभा अध्यक्षांवर सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) कडक शब्दांत ताशेरे ओढले होते. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण (Maharashtra Politics) चांगलेच तापले आहे. अध्यक्ष नार्वेकरांनी काल अचानक दिल्ली गाठली त्यामुळे चर्चांना अधिकच उधाण आले. यानंतर सुनावणी प्रक्रियेला वेग आला असला तरी विरोधकांनी राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यावर जोरदार टीका करण्यास […]
Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) शरद पवार गटातील एक खासदार आणि आमदार अजित पवार गटात जाण्यासंदर्भात माहिती मिळाल्याने खळबळ उडाली आहे. हे लोकप्रतिनिधी कोण आहेत, त्यांनी खरंच अजित पवार गटाला पाठिंबा दिला आहे का याची स्पष्ट माहिती अद्याप मिळाली नसली तरी या मुद्द्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार […]
Rohit Pawar : देशात 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) राज्यात जोरदार तयारी सुरू झाली आहे. सत्ताधारी भाजपने (BJP) आपला 45+ अजेंडा सेट केला आहे. यासाठी मित्रपक्षांना सोबत घेण्याचाही प्लॅन केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांना सोब घेऊन जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. दुसरीकडे […]
Ramdas Kadam : शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केल्यानंतर राज्याच्या राजकारणातील (Maharashtra Politics) घडामोडींनी वेग घेतला आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) अॅक्टिव्ह झाले आहेत. त्यांच्याकडून आता ठाकरे आणि शिंदेंना नोटीसा पाठवल्या जाणार असल्याचे समजते. मात्र या सगळ्याच प्रकरणात विलंब झाल्याने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. दोन्ही गटात […]