Chagan Bhujbal replies Sanjay Raut : मी पांडुरंगाच्या दारात सांगतो. येवल्याचा पुढील आमदार हा शिवसेनेचा असेल. भुजबळ विधानसभेत नसतील, अशा शब्दांत आव्हान देणाऱ्या खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना मंत्री छगन भुजबळ यांनी मोजक्याच पण अत्यंत तिखट शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल भुजबळ यांच्या मतदारसंघ येवल्यात जाहीर सभा घेतली. […]
Ahmednagar Politics : राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झालेल्या अजित पवार (Ajit Pawar) गटाची ताकद सातत्याने वाढत चालली आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांची साथ सोडत अजितदादांच्या गटात जाण्यासाठी आमदारांची स्पर्धा लागली आहे. आता शरद पवार गटासाठी धक्का देणारी बातमी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नगर जिल्ह्यातून आली आहे. कोपरगाव मतदारसंघाचे आमदार आशुतोष […]
राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी शरद पवार गटाला तर काहींनी अजित पवार गटाला समर्थन दिलंय. अशातच आता वर्धा जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला खिंडार पडलं आहे. माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांनी शरद पवार गटाचा राजीनामा देत अजित पवारांचा हात धरला आहे. मोहिते यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या 50 पदाधिकाऱ्यांनीही आपला राजीनामा देत […]
Maharashtra Politics : अजित पवार त्यांच्याकडील आमदारांसह राज्य सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यानंतर आता त्यांना कोणते खाते द्यायचे याबाबत चर्चा सुरू झाली आहे. अजितदादांना अर्थ किंवा महसूल खाते दिले जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र, त्यांना कोणते खाते मिळणार हे अद्याप निश्चित नसले तरी शुक्रवारी (7 जुलै) सरकारने एक जीआर प्रसिद्ध करत शिंदे गटाला मोठा धक्का […]
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आजपासून विदर्भ दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरेंनी आपल्या दौऱ्याची सुरुवातच शिंदे गटाचे आमदार संजय राठोड यांच्या बालेकिल्ल्यातून केली आहे. या दौऱ्यात ठाकरे पोहरादेवीचं दर्शन घेणार आहेत. त्यानंतर दौऱ्यात पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. पक्षात पडलेल्या फुटीनंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे बंजारा समाज बांधवांचं आराध्य दैवत पोहरादेवी मंदिरामध्ये […]
Sudhir Mungantiwar : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) उभी फुट पडल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) हे शिंदे गट आणि भाजपसोबत गेले. त्यानंतर त्यांनी पक्षावरच दावा ठोकला. या फुटीनंतर आजपासून शरद पवार (Sharad Pawar) राज्यव्यापी दौरा सुरू झाला. आज पवारांनी येवल्यात सभा घेतली. या सभेत बोलतांना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपवर निशाणा साधला. त्यावरून आता भाजपचे नेते आणि वनमंत्री सुधीर […]