Ajit Pawar : अजित पवार राज्य सरकारमध्ये सहभागी झाल्यामुळे राष्ट्रवादीत दोन गट पडले. अजितदादांबरोबर (Ajit Pawar) आणखीही काही आमदारांनी शरद पवारांची साथ सोडली. आता अजित पवारांचा गट भाजपाच्या नेतृत्वातील सरकारमध्ये चांगलाच स्थिरावला आहे. दोन्ही गटातील तणाव मात्र वाढला आहे. यातच आता शिंदे गटाच्या नेत्याने एक खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के (Naresh […]
Supriya Sule : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाने कारवाई केली आहे. कारखान्याची सुमारे 19 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. या कारवाईवरून खळबळ उडाली असून विरोधकांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. या प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर घणाघाती टीका […]
Ajit Pawar Vs Sharad Pawar : ३० जूनलाच आम्हाला नागालँडमधील आमदारांनी पाठिंबा दिला होता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) नागालँडमधील आमदारांना अधिकृतरित्या एनडीएला पाठिंबा देण्याची लेखी परवानगी दिलेली आहे. आज आम्ही एनडीएचे (NDA) घटक झाले असलो तरी नागालँडमधील आमदारांना परवानगी दिली गेली त्याचवेळी आम्ही एनडीएमध्ये सहभागी झालो होतो हे सिद्ध होते असा थेट दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे […]
Mla Ram Shinde : राज्यात भावी मुख्यमंत्र्यांचं पेवच फुटलंय, अशी खरमरीत टीका भाजपचे आमदार राम शिंदे(Ram Shinde) यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार(Rohit Pawar) यांच्यावर केली आहे. दरम्यान, वाढदिवसानिमित्त रोहित पवार यांच्या समर्थकांनी पवार यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ असं शीर्षक देऊन बॅनर लावले आहेत. या बॅनरबाजीवरुन राम शिंदे(Ram Shinde) यांनी रोहित पवारांवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. […]
Prafulla Patel : शरद पवार(Sharad Pawar) आमचे नेते त्यांच्याविषयी आदरच म्हणूनच मी चांगल्या भावनेने फोटो शेअर केला असल्याचं स्पष्टीकरण अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल(Prafulla Patel) यांनी दिलं आहे. नव्या संसदेत विशेष अधिवेशन पार पडलं. यावेळी शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासोबतचा चहापाणी घेतानाचा फोटो पटेल यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर प्रफुल्ल पटेलांबदद्ल […]
MLA Disqualification Case : एकनाथ शिंदेसोबत गेलेल्या शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचं भिजत घोंगडं कायम असून, या प्रकरणावरील पुढील सुनावणी 13 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. आमदार अपात्रतेप्रकरणी पहिली सुनावणी 14 सप्टेंबरला पार पडली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आज (दि. 25) विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात सुनावणी पार पडली. आजच्या सुनावणीनंतर आता पुढील सुनावणी 13 ऑक्टोबर रोजी होणार […]