Anil Patil On Sharad Pawar Group : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवारच(Ajit Pawar), त्यामुळे कारवाईची चिंता नाही, या शब्दांत अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील(Anil Patil) यांनी शरद पवार गटाला ठणकावलं आहे. राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर आता नागालॅंडमधील आमदारांवर कारवाईची मागणी शरद पवार गटाकडून करण्यात आलीयं, या कारवाईनंतर अनिल पाटलांनी शरद पवार गटाला इशारा […]
Devendra Fadnavis on Chandrasekhar Bawankule : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) अहमदनगर दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यातील त्यांची एक वादग्रस्त ऑडिओ क्लिप व्हायरल (Viral audio clip) होत आहे. या कथित क्लिपमध्ये बावनकुळे यांनी पत्रकारांना धाब्यावर घेऊन जाण्याा सल्ला भाजप पदाधिकाऱ्यांना दिला होता. यावरुन त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra […]
Anil Parab On Neelam Gorhe : राज्यातील आमदारांच्या अपात्रतेची कारवाई लांबवल्यांनं ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर गेल्या आठवड्यात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यावर कोर्टाने जोरदार ताशेरे ओढले. त्यानंतर नार्वेकर यांच्यासमोर आजपासून सुनावणी सुरू झाली आहे. त्यासाठी विधिमंडळाने ठाकरे आणि शिंदे गटाच्या आमदारांना नोटीस पाठवली आहे. दरम्यान, पहिल्या दिवशी सुनावणीचं […]
Eknath Khadse On Girish Mahajan : राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse)यांनी शरद पवार यांना घट्ट पकडून राहावं. भाजपमध्ये येण्यासाठी हातपाय जोडू नये, अशी टीका मंत्री गिरीश महाजन(Girish Mahajan) यांनी केलं होतं. महाजन यांच्या या टिकेवर आपण भाजपकडे येण्याचा कधीच प्रयत्न करत नाही. मात्र शरद पवार यांची साथ सोडण्यासाठी आपल्याला दोन मोठ्या नेत्यांनी विचारलं होतं. […]
Chandrasekhar Bawankule : लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections तोंडावर आली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अशाचत सध्या एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांची ही कथित ऑडिओ क्लिप आहे. तुमच्या बूथवरील पत्रकारांना चहा प्यायला घेऊन जा, चहा म्हणजे काय हे तुम्हाला समजलं असेलच, असं म्हणत […]
Chandrashekhar Bavankule Criticize By Nana Patole : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या (Chandrasekhar Bawankule) पत्रकारांबाबतच्या वक्तव्यावर कॉंग्रेस प्रदेशाध्य नाना पटोले यांनी निशाणा साधला आहे. ते पत्रकारांशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी ही टीका केल्याचं पाहायला मिळालं. Siddharth Jadhav: सिद्धार्थचा ‘आता होऊ दे धिंगाणा २’ लवकरच येणार भेटीला; Promo Viral काय म्हणाले नाना पटोले? आगामी वर्षभरात पत्रकारांनी […]