Uddhav Thackeray : ‘आवळा देऊन कोहळा काढण्याची सरकारची हातचलाखी’; दरवाढीवर ठाकरे गटाचा टोला

Uddhav Thackeray : ‘आवळा देऊन कोहळा काढण्याची सरकारची हातचलाखी’; दरवाढीवर ठाकरे गटाचा टोला

Uddhav Thackeray : पाच राज्यांच्या निवडणुका संपताच मोदी सरकारने (Elections 2023) व्यावसायिक गॅसच्या दरात वाढ करत नागरिकांना जोरदार दणका दिला. सरकारी तेल कंपन्यांच्या या निर्णयावर (LPG Price Hike) देशभरातून संताप व्यक्त होत असतानाच आता ठाकरे गटानेही (Uddhav Thackeray) सामनातून टीकेचे बाण सोडले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर दरकपातीचा गाजावाजा करायचा आणि मतदान आटोपताच दरवाढ करायची. आवळा देऊन कोहळा काढण्याची मोदी सरकारची ही नेहमीची हातचलाखी आहे. त्यातही गॅस आणि पेट्रोल-डिझेलच्या किंमतीबाबत मोदी सरकार नेहमीच धूळफेक करत असते. जनता तुमच्या या बनवाबनवीला फसणार नाही. 2024 च्या निवडणुकीत जनता तुमचे दात तुमच्याच घशात घातल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.

Uddhav Thackeray : शेतकऱ्यांच्या नावाखाली 8 हजार कोटींचा घोटाळा; उद्धव ठाकरेंचा सरकारवर गंभीर आरोप

 

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज