Sadabhau Khot criticized Sharad Pawar : रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली. त्यानंतर खोत यांच्यावर टीकेची झोड उठली. आज खोत यांनी पुन्हा पवार यांच्यावर घणाघाती टीका करत नव्या वादाला तोंड फोडले आहे. खोत म्हणाले, शरद पवारांचा सगळा इतिहास पाहिला तर सगळ्यांच्या घरात भांडणं लावली. त्यांनी […]
Chhagan Bhujbal : राज्याच्या राजकारणात सुरू असलेल्या घडामोंडींदरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे नुकतेच शपथ घेतलेले मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. एका अज्ञात व्यक्तीने भुजबळांच्या कार्यलयामध्ये फोनच्या माध्यमातून ही धमकी दिली असल्याचं सांगण्यात येत आहे. या संदर्भातील ऑडिओ क्लिप देखील समोर आली आहे. […]
कालपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिव्या होते, मग अचानक साक्षात्कार कसा झाला? असा सवाल उपस्थित करीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांवर भाष्य केलं आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांचा विदर्भ दौरा सुरु असून या दौऱ्यादरम्यान त्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी पहिल्यांदाच महाविकास आघाडीतून भाजप-शिंदे गटासोबत सामिल झालेल्या अजित पवारांवर सडकून […]
Maharashtra politics : उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांचा ‘नागपुरचा कलंक’ असा उल्लेख केल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही आक्रमक झाले आहेत. उद्धव ठाकरे म्हणजे हिंदुत्वाला आणि महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे, असा हल्लाबोल केला आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की उद्धव ठाकरे म्हणजे हिंदुत्वाला आणि महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. जो स्वतःच्या वडिलांच्या विचारांचा पाईक होऊ शकला नाही तो काय […]
उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांचा ‘नागपुरचा कलंक’ असा उल्लेख केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांकडूनीही उद्धव ठाकरेंना ‘कलंकीचा काविळ’ म्हणत सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. यासंदर्भात देवेंद्र फडणवीसांना ट्विटर पोस्ट शेअर करीत ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांचा विदर्भ दौरा सुरु आहे. यावेळी ठाकरेंनी नागपुरातल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यातून देवेंद्र फडणवीसांचा ‘अरे काय तुमच्या नागपूरला कलंक’ असा उल्लेख केला. […]
Eknath Shinde : उद्धव ठाकरे म्हणतात की, मला पवार साहेबांनी सांगितलं की, तुम्हालाच मुख्यमंत्री व्हायला हवं. पण उद्धव ठाकरेंनीच पवार साहेबांकडे माणसं पाठवली की, माझं नाव मुख्यमंत्रीपदासाठी सूचवा असं सांगितलं. म्हणून पवारांनी त्यांचंन नाव मुख्यमंत्री पदासाठी सुचवलं. असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. तर या प्रक्रियेतील लोक माझ्याशी या विषयावर बोलले आहेत. मी […]