Sudhir Mungantiwar : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी खोचक टीका करत विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्यावर लक्ष ठेवा हिवाळी अधिवेशनापर्यंत कदाचित ते मंत्री होतील असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर (Maharashtra Politics) काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार पलटवार केला होता. या दोन्ही नेत्यांतील वादात आता वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी उडी […]
Uddhav Thackeray : ठाकरे गटाने केंद्रातील मोदी सरकारवर पुन्हा एकदा सामनातून सडकून टीका केली आहे. मोदी सरकारकजडून ज्या पाच ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेच्या गोष्टी केल्या जात आहेत त्यावरच ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) हल्लाबोल केला आहे. एका अहवालाचा आधार घेत मोदी सरकार करत असलेल्या कथित पाच ट्रिलियन इकॉनॉमीच्या फुग्याला टाचणी लागल्याचीही टीका केली आहे. औद्योगिक क्षेत्र काय […]
Prafulla Patel On Sharad Pawar : संसदेत अनेकदा महिला आरक्षण विधेयक आणलं गेलं पण ते यशस्वी झालं नसल्याची टीका अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल(Prafulla Patel) यांनी केली आहे. दरम्यान, एका कार्यक्रमादरम्यान बोलताना प्रफुल्ल पटेल(Prafulla Patel) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केल्याचं पाहायला मिळालं आहे. मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, हँगिग गार्डन […]
Chandrasekhar Bawankule On Nana Patole : राज्यातील सरकार असंवैधानिक आहे. ते कोळणार असल्याचे संकेत मिळाल्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिदेंनी (Eknath Shide) परदेश दौरा रद्द केल्याचा दावा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) केला होता. यावेळी बोलतांना त्यांनी भाजपवरही टीका केली होती. भाजपमध्ये (BJP) मोठ्या प्रमाणावर असंतोष आहे. त्यामुळं लवकरच पक्षात स्फोट होईल, असं विधान त्यांनी केलं. […]
Maharashtra Politics : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी खोचक टीका करत विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्यावर लक्ष ठेवा हिवाळी अधिवेशनापर्यंत कदाचित ते मंत्री होतील असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर (Maharashtra Politics) काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार पलटवार केला. तसेच राणेंना एक जुनी आठवण करून दिली ज्याची आता चांगलीच चर्चा होत आहे. […]
Nana Patole On shinde-fadanvis : मंत्रालयात (ministry) वारंवार होणारे आत्महत्येचे प्रयत्न आणि लाचखोरी या दोन्ही गोष्टी रोखण्यासाठी राज्य सरकारने (State Govt) एक उपाय शोधला आहे. आता मंत्रालयात जाण्यासाठी सरकारकडून नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे. या नियमांनुसार, जर तुम्हाला मंत्रालयात प्रवेश करायचा असेल तर पास लागेल. या पासशिवाय तुम्ही प्रवेश करू शकणार नाही. दरम्यान, यावरून […]