शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारमध्ये सामील झालेल्या राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. आता या गोष्टीला आठवडा झाला तरी या मंत्र्यांचे खातेवाटप झालेले नाही. त्यामुळं उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आता दिल्लीत (Delhi)दाखल झाले आहेत. खातेवाटपाचा तिढा न सुटल्याने आता दिल्लीत महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता आहे. अजित पवार हे पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel), हसन मुश्रिफ […]
Rohit Pawar On Dilip Walse Patil : महाराष्ट्रात (Maharashtra) काही दिवसांपासून राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. त्यामुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. सर्वांचं लक्ष राजकीय घडामोडींकडं लागलेलं आहे. त्यातच मंत्रिपदाची शपथ घेतलेले दिलीप वळसे पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघातील एका सभेत रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केला. पवार डिंभे धरणातील पाणी कर्जतमध्ये नेणार असल्याचे म्हटले, त्यावर […]
Maharashtra Cabinet Expansion : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदरांनी मंत्रीपदाची शपथ घेऊन दहा दिवस उलटून गेल्यानंतर खातेवाटप (Maharashtra Cabinet Expansion) झालेले नाही. शिंदे गटाचे आमदार तर मागील एक वर्षापासून मंत्रीपदाची वाट पाहत आहेत. खातेवाटपासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात आज महत्वाची बैठक झाली मात्र,या बैठकीतही कोणताच तोडगा निघाला नाही. […]
Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटपाच्या मुद्द्यावर राज्य सरकारला खोचक टोले लगावले आहेत. अधिवेशनात विचारण्यात आलेले प्रश्न सध्या सरकारमध्ये असलेल्या राष्ट्रवादीच्याच लोकांनी विचारले होते. 17 तारखेला अधिवेशन सुरू होणार आहे. नव्या मंत्र्यांनाही अभ्यासाची गरज आहे. विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी मंत्र्यांना तयारी करावी लागेल. पण सगळे प्रश्न […]
2 जुलै रोजी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झालेल्या राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. आठवडा उलटला तरीही नवनियुक्त मंत्र्यांना खातेवाटप झालेले नाही. दरम्यान, खातेवाटपाच्या चर्चा सुरू असून पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असं सांगितल्या जातं. मात्र, खातेवाटपाचा तिढा काही सुटला नाही. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजप (BJP) आपली […]
मुंबई :शिंदेंच्या बंडानंतर काही दिवसांपूर्वी अजितदादांच्या बंडामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडली. शिंदे-फडणवीसांच्या सरकारमध्ये अजित पवारांसह नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. अजित पवार सत्तेत सहभागी होऊन आठवडा उलटून गेला तरीही अद्याप खातेवाटपाचा तिढा काही केल्या सुटलेला नाही. महत्त्वाच्या खात्यांवर अजित पवार ठाम आहेत. हे कोडं सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे […]