Vijay Vadettiwar : देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोघेही टेरर नेते आहेत त्यामुळे त्यांचं किती काळ जमतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा ते त्याला ती चाकी रिक्षा म्हणत होते. तर आता त्यांच्या या तीन पक्षांच्या सरकारला काय तीन चाकांची घसरगाडी म्हणायचं का? असा सवाल कॉंग्रेस नेते विजय […]
Sadabhau Khot : सध्या टोमॅटोचे भाव प्रचंड वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांचा त्रास वाढला आहे. या वाढलेल्या दरावरून आता राजकारण सुरू झाले असून रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. टोमॅटो मिळाले नाहीत म्हणून कुणी टाचा खोरून मेले का, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. टोमॅटो काय करताय सिलिंडर महाग झालाय त्यावर अनुदान […]
Sanjay Raut : शिंदे फडणवीस सरकारमध्ये येऊन अजित पवार गटाला दहा दिवस उलटून गेले आहेत. आता या आमदारांना कोणती खाती द्यायची याची चर्चा सुरू झाली आहे. तर दुसरीकडे विरोधकांकडून या गटावर जोरदार टीका केली जात आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी घणाघाती टीका करत या आमदारांनी शरद पवारांची साथ का सोडली याचा […]
Sanjay Raut News : राज्यात सध्या मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटपाची चर्चा जोरात सुरू आहे. अजित पवार गटातील मंत्र्यांसह शिंदे गटातील आमदारांनाही मंत्रीपदे द्यायची असल्याने तिढा सुटता सुटत नाही. त्यामुळेच काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार भाजप नेत्यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत गेले होते. दुसरीकडे मंत्रीपदे मिळत नसल्याने शिंदे गटाची नाराजी प्रचंड वाढत […]
Bachchu Kadu : राज्यात सध्या मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटपाची चर्चा जोरात सुरू आहे. अजित पवार गटातील मंत्र्यांसह शिंदे गटातील आमदारांनाही मंत्रीपदे द्यायची असल्याने तिढा सुटता सुटत नाही. त्यामुळेच काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार भाजप नेत्यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत गेले होते. दुसरीकडे मंत्रीपदे मिळत नसल्याने शिंदे गटाची नाराजी प्रचंड वाढत चालली […]
राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराचा (Cabinet expansion) आणि खातेवाटपाचा तिढा अद्यापही सुटेना. हाच तिढा सोडवण्यासाठी अजित पवार (Ajit Pawar) हे आपल्या काही नेत्यांसोबत दिल्लीत दाखल झाले. दरम्यान, अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यानं शिंदे गटात नाराजी आहे. अर्थमंत्रीपद अजित पवारांकडे जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, आता ऱखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपावर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao […]