नागपूर : ‘मा. मुख्यमंत्री रेशीम बागेत गेले त्याचा त्रास श्रीमान संजय राऊत यांना झाला आणि त्यांनी सकाळी हिरवी उलटी केली. काँग्रेस, नवाब मलिक, अस्सलम शेख यांची संगत आणि याकूबच्या थडग्यावर रोषणाई करणाऱ्यांना असा त्रास, मळमळ, जळजळ होणारच !’, हिंदूना सडके म्हणणारा सर्जिल उन्मानी तुम्हाला प्रिय… दाऊद बरोबर व्यवहार करणारे तुमचे लाडके… म्हणूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला […]
नागपूर : ‘रेशिमबागेत जाऊन आलात आनंद आहे ! या वास्तू सोबत लाखो स्वयंसेवक वर्षानुवर्षे एकनिष्ठ आहेत. त्यांनी कधीही संघ किंवा मुख्यालय हडप करण्याचा नीच प्रयत्न केला नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून संघटनेप्रती निष्ठा काय असते हे ही शिकून घेतले असते तर अजून बरे वाटले असते. जय महाराष्ट्र !’ शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत अशी […]
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत हे आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. पुन्हा एकदा ते त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. संजय राऊत यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि ब्रिटिश सम्राट चार्ल्स यांची नावे घेऊन उद्धव ठाकरे यांच्याशी संबंध जोडताना ऐकू येत आहेत. व्हायरल झालेल्या संजय […]
प्रफुल्ल साळुंखे : २०२२ हे वर्ष महाराष्ट्रासह देशभरातील राजकारणासाठी अतिशय धक्कादायक ठरलं. अभूतपूर्व असं सत्ताबदल जे देशभरात गाजलं. यासह अनेक घडामोडीची नोंद इतिहासात झाली. नवाब मलिकांना अटक वर्षाच्या सुरुवातीला २४ फेब्रुवारी रोजी नवाब मलिक यांच्या रूपाने महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला. दाऊद इब्राहिम यांची ३०० कोटीची मालमत्ता खरेदी केल्या प्रकरणी ईडीने नवाब मलिक यांना […]
मुंबई : मी आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाही. मात्र मी लोकसभा निवडणूक लढणार नसलो तरी मी काँग्रेस पक्षात सक्रिय राहीन. अशी घोषणा राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी केली. त्यांच्या या घोषणेने चर्चा सुरू झाल्या असून शिंदेच्या वक्तव्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप विरोधात काँग्रेसकडून कोणता नवा चेहरा येईल याची उत्सुकता लागली […]
मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार होते पण भारतीय जनता पक्षाने षडयंत्र करुन ते पाडले. महाराष्ट्रात भाजपाचे सरकार यावे यासाठी केंद्र सरकारनेही जोर लावून अनेक आमदारांच्यामागे ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सच्या चौकशांच्या फेऱ्या लावल्या. खोट्या तक्रारीत फसवण्यात आले. ब्लॅकमेल करुन भाजपाने महाराष्ट्रातील सत्ता बळकावली. महाराष्ट्रातील भाजपाचे सरकार हे चोरांचे सरकार आहे, असा घणाघाती हल्ला काँग्रेस पक्षाचे […]