पुणे : ‘हा छत्रपती संभाजी महाराजांच्या आज्ञापत्राचा गोव्यातील हडकोळण गावातील शिलालेख आहे. यात दोन वाक्ये आहेत…. 1) आता हे हिंदू राज्य जाहले 2) धर्मकृत्याचा नाश करू नये ! दादा…. छत्रपती संभाजी महाराज ‘धर्मवीर’च होते. धर्मासाठी त्यांनी जीवाची पर्वा केली नाही !!’ अशी टीका आपल्या फेसबुक पोस्टद्वारे मनसेचे पुण्यातील प्रवक्ते योगेश खैरे यांनी विरोधी पक्षनेते अजित […]
बीड : मला कुठलंच व्यसन नाही असे सांगताच विनायक मेटे म्हणाले, लोकांना दाखवून द्यायचं आहे की, व्यसन केलं नाही तर माणूस मुख्यमंत्री होऊ शकतो, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत शिवसंग्रामचे नेते विनायक मेंटेंच्या आठवणींना उजाळा दिल्या. दिवंगत शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी सुरू केलेल्या व्यसनमुक्ती कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. […]
मुंबई : ‘सरकारी यंत्रणांचा आजवर कधीही झाला नाही, असा गैरवापर करून देशात दहशत आणि भयाचे वातावरण सरत्या वर्षात निर्माण केले गेले. एका अर्थाने धोक्याचे आणि खोक्यांचे वर्ष म्हणूनच 2022 ची नोंद इतिहासात होईल. दबावतंत्राचा वापर करून महाराष्ट्रात घडवले गेलेले बेकायदेशीर व घटनाबाहय़ सत्तांतर हे त्याचे धडधडीत उदाहरण. मावळत्या वर्षातील सरकारी दहशतवादाचा हा उच्छाद लोकशाहीचे तमाम […]
नागपूर : शुक्रवारी नुकतच राज्याचं हिवाळी अधिवेशन समाप्त झालं. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन दिनांक 19 डिसेंबर 2022 ते दिनांक 30 डिसेंबर 2022 दरम्यान नागपूर येथे पार पडले. या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांना चांगलेच घेरले. यामध्ये भाजपकडून ठाकरे गटावर निशाणा साधताना आदित्य ठाकरे यांना दिशा सालियान प्रकरणावरून घेरण्यात आलं. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी देखील शिंदे- […]
नागपूर : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन दिनांक 19 डिसेंबर 2022 ते दिनांक 30 डिसेंबर 2022 दरम्यान नागपूर येथे पार पडले. या अधिवेशनात राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी-रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी लक्षवेधी विक्रमी कामगिरी केली आहे. महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेत 106 तर विधानपरिषदेत 43 लक्षवेधी मांडण्यात आल्या. यामध्ये सामंत यांनी विधानसभेत 30 लक्षवेधी तर […]
मुंबई : शुक्रवारी नुकतच राज्याचं हिवाळी अधिवेशन समाप्त झालं. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन दिनांक 19 डिसेंबर 2022 ते दिनांक 30 डिसेंबर 2022 दरम्यान नागपूर येथे पार पडले. त्यानंतर आता राज्यातील सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारकडून या अगोदर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या […]