सोलापूर : राज्यातील सत्तानाट्याच्या वेळी शिंदे गटाचे सांगोल्यातील बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांचा ‘काय झाडी, काय डोंगर’ हा डायलॉग प्रसिद्ध झाला होता. आता त्यांच्या फिटनेसची जोरदार चर्चा होतेय. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनासाठी गेलेले बापू दोन दिवसानंतर गायब झाले होते. यानंतर त्यांनी थेट बंगळुरू येथील हॅपिनेस कार्यक्रम गाठला होता. दहा दिवस पंचकर्म उपचार घेतल्यानंतर शिंदे गटाचे फायरब्रँड […]
कोल्हापूर : विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भूमिकेला स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी विरोध केला आहे. अजित पवार यांनी विधानसभेत बोलताना छत्रपती संभाजी महाराज यांना स्वराज्यरक्षक ही उपाधी योग्य असल्याचे म्हटले होते. या विधानानंतर भाजपने राज्यभरात अंदोलन सुरु केलं आहे. या विधानावर बोलताना संभाजीराजे छत्रपतींचा अजित पवार यांना सल्ला दिला आहे. अजित पवारांनी कोणत्या […]
मुंबई : छत्रपती संभाजीराजेंना धर्मवीर नको, स्वराज्यरक्षक म्हणा असे विधान विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अधिवेशनादरम्यान केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन सत्ताधारी पक्षातील नेते आक्रमक झाले असून त्यांच्याविरुद्ध आंदोलनही करण्यात आले होते. आता याच मुद्द्यावर भाजपा नेते नितेश राणे यांनी ट्विट करत अजित पवार यांना डिवचले आहे. नेमकं काय म्हणाले राणे? जाणून घ्या राष्ट्रवादी […]
अहमदनगर: माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांना संपविण्याचा घाट त्यांच्या जवळच्या काही कार्यकर्त्यांनी घातला आहे. नुकत्याच झालेल्या उपसरपंच निवडीनंतर आमदार पाचपुते गटाच्या १० सदस्यांनी उगारलेल्या राजीनामा नाट्यावर आमदार पाचपुते यांचे पुतणे काष्टी गावचे सरपंच साजन पाचपुते यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना खंत व्यक्त केली. तसेच राजीनामा देण्याआगोदर ज्या जनतेनी निवडून दिले होते, त्या जनतेला देखील […]
संभाजीनगर : भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. भाजपनं मिशन 144 ची सुरुवात केलीय. आजपासून या मिशनला सुरुवात होणारंय. त्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा आज छत्रपती संभाजीनगरमध्ये येताहेत. संभाजीनगरमध्ये भव्य सभा घेऊन मराठवाड्यातून या मिशनला सुरुवात होणार आहे. दुसरीकडं मात्र, मराठवाड्यातून होणाऱ्या या मिशनमधून भाजप नेत्या पंकजा मुंडे व खासदार प्रितम मुंडे […]
औरंगाबाद : आपल्यावर अजित पवार यांचा 1999 पासून राग आहे. पण अजित पवार माझ्यावर का रागवतात? यासाठी एखादी कमिटी नेमावी लागेल, त्यातून कमिटी सांगेल की त्याची ही कारणं आहेत, त्याच्यावर मी निश्चित विचार करेल, असा टोला कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी लगावला आहे. त्याचबरोबर प्रत्येक निवडणुकीत मी त्यांना मदत मागितली तरी त्यांनी मला कधीही मदत […]