मुंबई : हिंदु-मुस्लिम धार्मिक तेढ निर्माण करुन तसेच जाती-जातीमध्ये द्वेष पसरवून सत्तेच्या जोरावर भाजपा देश तोडण्याचे काम असतांना राहुल गांधी (Rahul Gandhi) मात्र संविधान, लोकशाही, देशातील एकता व अखंडता कायम रहावी यासाठी संघर्ष करत आहेत. भारत जोडोच्या माध्यमातून त्यांनी भाजपच्या (BJP) हुकूमशाही व्यवस्थेविरोधात जनतेत जागृती व विश्वास निर्माण केला. त्यांची वाढती लोकप्रियता पाहून घाबरून भाजपची […]
Ajit Pawar VS Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या चिन्हासाठी निवडणूक आयोगात शरद पवार गट आणि अजित पवार गटाकडून दावा करण्यात आला आहे. पहिल्या दिवसाचा युक्तीवाद पूर्ण झाला आहे. सुरुवातीला युक्तिवादआधी दोन्ही गटाला कागदपत्रं सादर करण्यास सांगितले होते. अजित पवार गटाकडून ज्येष्ठ वकील मनिंदर सिंह यांनी युक्तीवाद केला. तर शरद पवार गटाने अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तीवाद […]
Hasan Musrif Vs Ashok Chavan : नांदेडच्या मृत्यू तांडवाला अशोक चव्हाणच जबाबदार असल्याचं म्हणत वैद्यकीय उच्च शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांवर लोटून दिलं असल्याची जळजळीत टीका केली आहे. दरम्यान, नांदेडच्या मृत्यू तांडवानंतर राजकीय वर्तुळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रणकंदन पेटल्याचं दिसून येत आहे. सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप-प्रत्योरापाचे सत्र सुरु असतानाच आता हसन मुश्रीफ यांनी […]
Eknath Shinde on Uddhav Thackeray : नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर मधील सरकारी रुग्णालयात रुग्णांचे मृत्यू झाल्यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सरकारमध्ये दलाल बसलेत त्यांची सीबीआय चौकशी झाली पाहिजे असा हल्लाबोल केला होता. त्यांच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. नांदेड मधील घडलेली घटना दुर्दैवी आहे पण त्यावर राजकारण […]
Ncp Crisis : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फुट पडल्यानंतर आता शरद पवार(Sharad Pawar) आणि अजित पवार गटांत(Ajit Pawar) जोरदार संघर्ष सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाचा वाद निवडणूक आयोगात सुरु असतानाच आता शरद पवार गटाने मोठा डाव टाकला आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील(Jayant Patil) यांनी अजित पवार गटाला थेट सर्वाच्च […]
NCP News : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP News) पक्ष आणि चिन्हाचा वाद निवडणूक आयोगाच्या कोर्टात आहे. आता या प्रकरणात आज दुपारी निवडणूक आयोगात महत्वाची सुनावणी होणार आहे. या सुनावणीत राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कुणाचे यावर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या या सुनावणीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सुनावणी असल्याने दोन्ही गटांनी जोरदार तयारी केली […]