मुंबई : विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी कांद्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार वाद झाले. विरोधकांनी केलेल्या मागण्यांवर उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे बोलत असतानाही विरोधकांची गोंधळ सुरू होता. विरोधक मुख्यमंत्री शिंदे यांना काही बोलू देण्याच्या मनस्थितीत नव्हते.गोंधळ वाढत असल्याचे पाहून उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मोर्चा सांभाळला. तुमच्याकडे काही वेगळी माहिती असेल तर कांद्यावरून हक्कभंग आणाच, […]
नवी दिल्ली : निवडणूक आयोगानं (Election Commission)शिवसेना (Shivsena)हे पक्षनाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्यानंतर संसदेतील शिवसेना कार्यालय (Shiv Sena Office in Parliament)देखील शिंदे गटाला (Shinde Group)देण्यात आलं. आता शिदे गटाकडं हे कार्यालय आल्यानंतर त्याचा चेहरामोहराचं बदलल्याचा पाहायला मिळतोय. या कार्यालयातून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे […]
सुप्रीम कोर्टातील राज्यातील सत्तासंघर्षावर आजपासून पुन्हा सलग सुनावणी सुरु झाली आहे. सलग दुसऱ्या आठवड्यात सुनावणी सुरु होत आहे. ठाकरे गटाचा युक्तिवाद आज पूर्ण झाला. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी आणि देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला. सध्या लंच ब्रेकसाठी कोर्ट थांबलं आहे, ब्रेकनंतर पुन्हा कोर्टात सुनावणी होणार आहे. शिंदे गटाकडून युक्तिवाद करण्यात येणार आहे. […]
नागपूर : पक्षाचा द्रोह करण्यासाठी दुसऱ्या राज्यांचा आश्रय घेणं हा पक्षद्रोहच असल्याचं म्हणत उद्धव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी शिंदे गटावर सडकून टीका केलीय. खासदार अरविंद सावंत नागपूरात आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. Post on Chandrakant Patil : ‘दडपशाहीचे साधन म्हणून कायद्याचा वापर करू नका ! हायकोर्टाचा पुणे पोलिसांना दणका खासदार सांवत […]
Maharashtra Budget Session : विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात कांद्याच्या मुद्द्यावरून झाली. राष्ट्रवादीच्या (NCP) आमदारांनी गळ्यात कांदा आणि कापसाच्या माळा घालून आंदोलन केले. कांद्याला हमीभाव (Onion Price) मिळावा यासाठी हे आंदोलन होते. त्यानंतर सभागृहातही कांद्याचाच मुद्दा होता. विरोधी पक्षनेते अजित पवार, छगन भुजबळ यांनी सरकारवर जोरदार प्रहार केले. कांदा खरेदी सुरू करावी, कांद्याच्या निर्यातीत सातत्य […]
भाजपचे ( BJP ) कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवार असलेले हेमंत रासने ( Hemant Rasane ) यांचे निवडणुकीच्या निकालाआधीच विजयाचे पोस्टर लागले आहे. यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे ( Sushma Andhare ) यांनी फेसबुक पोस्ट करत यावर भाष्य केले आहे. विजयी होणार हे निवडणूक आयोगाने कानात येऊन सांगितले की काय, असा खोचक प्रश्न विचारत त्यांनी […]