Ajit Pawar Birthday : मागील एक वर्षापासून राज्याच्या राजकारणात अविश्वसनीय वाटणाऱ्या घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडानंतर वर्षभरानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड घडवून आणले. सरकारमध्ये एन्ट्री घेत उपमु्ख्यमंत्रीही बनले. आता तर त्यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत. ठाकरे गटाच खासदार संजय राऊत यांनीही अजित पवार लवकरच राज्याचे मुख्यमंत्री होतील असे म्हटले […]
Irshalwadi Landslide : इर्शाळवाडीत दरड कोसळण्याच्या (Irshalwadi Landslide) घटनेला आज दोन दिवस उलटून गेले आहेत. अजूनही बचावकार्य सुरुच आहे. राजकीय नेतेही येथे मदतकार्यात सहभागी होत आहेत. या दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी आपले वाढदिवस साजरे करणार नाहीत असा निर्णय घेतला त्यानंतर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. […]
Jitendra Awhad : मणिपूरमध्ये दोन महिलांची विवस्त्र धिंड काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या महिलांचा नग्न अवस्थेतील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल झाल्यानं संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. या घटनेचे काल संसदेतही तीव्र पडसाद उमटले होत. देशातील जनता रस्त्यावर उतरून या घटनेचा निषेध करत आहे. त्यामुळे मणिपूर पोलिसांचे […]
‘Madhav’ equation of BJP in Maharashtra : 2024 साली महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी रंगणार आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी जोरात सुरू केली आहे. राष्ट्रवादीच्या फुटीचा भाजपला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत फायदा होऊ शकतो असा अंदाज राजकीय वर्तुळात वर्तवला जात आहे. दुसरीकडे भाजनेही महाविकास आघाडीचा पराभव करण्यासाठी खास रणनीती आखली आहे. यासाठी भाजप […]
Chandrashekhar Bawankule : संशयाच्या वातावरणात विरोधी पक्षनेता ठरू शकत नाही. कुणावर कुणाचा विश्वास राहिलेला नाही. जोपर्यंत विश्वासाचं वातावरण होत नाही तोपर्यंत विरोधी पक्षनेता ठरेल असं मला वाटत नाही. कारण अनेकांना अशी भीती आहे की जो विरोधी पक्षनेता होतो तो सरकारी पक्षात उडी मारतो. त्यामुळे विरोधी पक्षनेता कुणाला करायचं. एकदा त्यांच्या सगळ्यांचा ब्लड ग्रुप चेक करावा […]
Chandrashekhar Bawankule : विरोधकांसमोर एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे तीन व्हिजन असलेले नेते आहेत. तर दुसरीकडे विरोधी पक्षात नेतृत्व कोण करेल याचीही परिस्थिती वाईट आहे. त्यामुळे संशयाचं वातावरण आहे. आजपासून एक वर्षाच्या काळात कोण कुठं जाईल त्या संशयाच्या वातावरणात विरोधी पक्ष हतबल झाला आहे. आता तर संशय इतका बळावला आहे की ते […]