Girish Mahajan : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त काल ठिकठिकाणी शुभेच्छा फलक लागले होते. तर आमदार अमोल मिटकरी यांनी तर थेट मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की.. असे ट्विट केले होते. या घडामोडींमुळे काल दिवसभर राज्याच्या राजकारणात याचीच चर्चा सुरू होती. तसेही अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील अशा चर्चा सुरुच […]
Raosaheb Danve On Eknath shinde : मुख्यमंत्री बदलाच्या फक्त चर्चा आहेत, या टर्मला राज्यांमध्ये एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे आहेत. यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होणार नसल्याचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले. त्याचवेळी पुढचा मुख्यमंत्री कोण असा प्रश्न विचारताच मंत्री दानवेंनी सांगितले की, आता सध्या मुख्यमंत्री […]
Sanjay Shirsat : राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार (Ajit Pawar) गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाला आणि त्यांना खातेवाटपही झालं. अजित पवार गटामुळं आपले मंत्रिपदे गेल्याची भावना शिंदे गटांच्या आमदारांमध्ये आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनाही आपलं मंत्रिपद गमवावं लागणार असून अजित पवार मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा सुरू आहे. आज अजित पवारांचा वाढदिवस असून भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचे पोस्टर्स […]
Hasan Mushrif’s big statement : अजित पवारांच्या बंडानंतर मुख्यमंत्री होण्याच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत. ठाकरे गटाच खासदार संजय राऊत यांनीही अजित पवार लवकरच राज्याचे मुख्यमंत्री होतील असे म्हटले होते. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस आहे. राज्यभरात त्यांच्यावर प्रेम करणारे लोक त्यांना या ना त्या मार्गाने शुभेच्छा देत आहेत. तसेच कार्यकर्ते बॅनर लावून भावी मुख्यमंत्री […]
Maharashtra Politics: महाराष्ट्राचा राजकारणात गेल्या वर्षभरात अनेक उलथापालथी झाल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत भाजपसोबत सरकार स्थापन केले. अचानकपणे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचे नाव समोर आले. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला व उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तेव्हापासून अजित पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार अशी चर्चा […]
Ajit Pawar Birthday : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे. आता ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी आपल्या वीस वर्षांपेक्षा जास्त काळच्या राजकारणात अनेक दमदार निर्णय घेतले. त्यांनी ज्येष्ठ पत्रकार डॉ. विजय चोरमारे यांना दिलेल्या मुलाखतीत बालपण व शिक्षणासंदर्भात काही खास किस्से सांगिततले. या मुलाखतीत अजित पवार म्हणतात, आम्हा भावंडांचे शिक्षण बारामती येथील […]