Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील अशा चर्चा आहेत. या चर्चांवर भाष्य करत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल मोठा राजकीय बॉम्ब फोडला. एकनाथ शिंदे अपात्र ठरतील, त्यानंतर अजित पवार मुख्यमंत्री होतील असं खळबळजनक वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यांच्या याच वक्तव्यावर शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी जोरदार पलटवार […]
Jitendra Awhad : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थमंत्री पदाची सूत्रे हाती घेताच बंडात साथ देणारे आमदार आणि शिंदे गटातील आमदारांना बक्कळ निधी दिला. इतकेच नाही तर राष्ट्रवादीतील राजकीय नाट्यावेळी अजित पवार गटातील आमदारांवर कारवाईचा बडगा उगारणारे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मतदारसंघातही भरघोस निधी दिला. अजितदादांच्या या निधी वाटपाची सर्वत्र चर्चा होत असतानाच आता आमदार […]
काही दिवसांपासून मुख्यमंत्रिपदाबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. अशातच आता मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सूचक विधान केलं आहे. एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्री राहणार असून समझदार को इशारा काफी है, असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे. अमरावती : यशोमती ठाकूरांचा बालेकिल्ला खालसा; एका तपाच्या सत्तेला बच्चू कडूंनी लावला सुरुंग पुढे बोलताना ते म्हणाले, आमच्या मनात […]
Pruthviraj Chavhan : शिंदेंसह त्यांच्या आमदारांनी बंडामागील कारणं सांगितली जात होती. त्यात तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार शिवसेनेच्या आमदारांना निधी देत नाही असा देखील आरोप करण्यात आले. मात्र आता शिंदे-फडणवीसांच्या सत्तेत अजित पवार सामिल झाले. ते पुन्हा अर्थमंत्री देखील झाले. मात्र यावेळी शिंदेंच्या आमदारांनी या निधी वाटरपामध्ये भेदभाव झाला नसल्याचं म्हटलं आहे. या निधीच्या मुद्द्यावर त्याचबरोबर […]
Mansoon Session : विरोधकांना जो जास्त विरोध करेल त्यालाच जास्त निधी देण्याचं काम राज्य सरकारकडून असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी केली आहे. नूकताच उपमुख्यंमंत्री अजित पवार यांनी पुरवणी मागण्यांमध्ये 1500 कोटींच्या निधीची तरतूद केली. यामध्ये सर्वच पक्षांच्या आमदारांनी निधी देण्यात आला असून विशेष म्हणजे शिंदे गटाच आमदार भरत गोगावलेंना 150 कोटींची निधी देण्यात […]
Mansoon Session : राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असतं, सर्वच लोकांशी वैयक्तिक संबंध असतात, त्यामुळे गळाभेटीचा राजकीय अर्थ काढण्याची आवश्यकता नसल्याचं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलं आहे. राष्ट्रवादीत उभी पडल्यानंतर दोन्ही नेते आता आमने-सामने आले आहेत. मागील काही दिवसांपूर्वी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडणारे जयंतराव आणि सुनील तटकरे यांनी अधिवेशनात गळाभेट घेतली. या गळाभेटीनंतर राजकीय वर्तुळात […]