मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी विधीमंडळाला चोर मंडळ म्हटले आहे. यावरुन शिंदे गट व भाजपने त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत ( Uday Samant ) यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे. सत्ता गेल्याने राऊतांचे दुकान बंद झाल आहे. त्यामुळे राऊतांची चिडचिड होते आहे व त्यामुळेच राऊत […]
मुंबई : विधीमंडळ हे तर चोरमंडळ आहे, असे वक्तव्य केल्याने ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्यावरून आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Maharashtra Budget Session) तिसऱ्या दिवशी विधीमंडळात जोरदार गदारोळ सुरू आहे. राऊत यांच्याविरोधात विधीमंडळ सभागृहात हक्कभंग आणण्याची मागणी शिंदे गट आणि भाजपने (BJP) केली आहे. शिंदे गट […]
शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील ( Shahaji Bapu Patil ) यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. संजय राऊतांच्या घाणेरड्या बोलण्यामुळे त्यांची प्रतिमा जनसामान्यांमध्ये ढासळत चाललेली आहे, अशी टीका शहाजी बापूंनी त्यांच्यावर केली आहे. राऊत यांनी आज कोल्हापूर ( Kolhapoor ) येथे माध्यमांशी बोलताना विधीमंडळाचा […]
मुंबई : राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये सरकारने काय कराव ? याची दिशा ठरत असते. तसेच सरकारचा कारभार कसा सुरू आहे ? याचं प्रतिबिंब यामध्ये असतं. राज्यापालांच्या अभिभाषणामध्ये राज्याच्या सर्वांगीन विकासाचा विचार झाल्याचं दिसतं. पण जेव्हा पुर्वी महाविकास आघाडीचं सरकार होत. तेव्हा केंद्र आणि राज्यात कोणताही समन्वय नव्हता. महाविकास आघाडीचं सरकार अहंकारात बुडलेलं सरकार होतं. विविध योजना त्यावेळी […]
Sanjay Raut : विधीमंडळ हे तर चोरमंडळ आहे, असे वक्तव्य केल्याने ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्यावरून आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Maharashtra Budget Session) तिसऱ्या दिवशी विधीमंडळात जोरदार गदारोळ सुरू आहे. राऊत यांच्याविरोधात विधीमंडळ सभागृहात हक्कभंग आणण्याची मागणी शिंदे गट आणि भाजपने (BJP) केली आहे. या […]
कोल्हापूर : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी कोल्हापुरात पोहोचताच भाजप (BJP) व शिंदे गटावर (Shinde group) जोरदार हल्लाबोल केला. गद्दार गेल्यावर संघटन मजबूत होत असल्याचे संजय राऊत म्हणाले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा आज कोल्हापुरात मेळावा होत आहे. आज सायंकाळी ५ वाजता केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये […]