चिंचवड : पुण्यातील कसबापेठ विधानसभा मतदार संघामध्ये भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडमध्ये भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे या दोन्ही ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीचा निकालाचीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. कसब्यात भाजपच्या हेमंत रासने विरुद्ध कॉंग्रेसचे रविंद्र धंगेकर अशी थेट लढत आहे. तर चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप, राष्ट्रवादीचे नाना काटे तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे अशी […]
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे शिंदे गटाला दिल्यानंतर आता शिंदे गट चांगलाच अॅक्शन मोडवर आला आहे. उध्दव ठाकरे यांची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या गटाला समर्थन देणार्या खासदार-आमदारांना आता मुख्यमंत्री शिंदेकडून नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व शिवसेना मुख्य […]
मुंबई : राज्यसभा खासदार आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे समर्थक आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला. राऊत यांनी शिंदे गटावर टीका करताना विधिमंडळ नव्हे चोरमंडळ असा शब्द वापरला होता. यावरुन भाजपचे आमदार अतुल भातखळकर, आशिष शेलार, भरत गोगावले यांनी आक्रमक भूमिका घेतली. राऊत यांनी सभागृहाचा आणि सभागृहातील सदस्यांचा […]
मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पक्षाविरोधात बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं युवा नेते सत्यजीत तांबे यांना काँग्रेसनं (Congress) चांगलाच दणका दिला होता. पक्षशिस्तीचा भंग केल्याचा ठपका ठेवत पक्षानं तांबे यांना सहा वर्षांसाठी निलंबित केलं आहे. दरम्यान, आता आमदार सत्यजीत तांबे (Satyajit Tambe यांनी यावर भाष्य केलं. आमच्या कुटुंबाने काँग्रेससाठी 100 वर्षे दिली. […]
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुण्यातील शहर पदाधिकाऱ्यांपैकी संजय भोसले (Sanjay Bhosale) यांना पक्षातील सर्व पदांवरून बडतर्फ करण्याची कारवाई करून अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पक्षात शिस्तभंग खपवून घेतली जाणार नाही, असा संदेश सर्व कार्यकर्त्यांपर्यंत दिला आहे. या कारवाईमुळे मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील महाराष्ट्र सैनिक आणि पदाधिकारी संजय भोसले […]
मुंबई : राज्याचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. अशातच ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी विधीमंडळाचा उल्लेख चोरमंडळ असा केला. त्यावर भाजप आणि शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. यावर आक्षेप घेत भाजप नेते आशिष शेलार यांनी राऊतांवर कारवाईची मागणी विधीमंडळाच्या अध्यक्षांकडे केली. दरम्यान, राऊतांनी केलेल्या वक्तव्यामुळे सभागृहात गोंधळ झाल्यामुळे सभागृहाचं […]