पुणे : कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा 11 हजार 40 मतांनी पराभव झाला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी रासने यांचा पराभव केला आहे. कसबा मतदारसंघ हा भाजपाच बालेकिल्ला आहे. गेली 28 वर्षे याठिकाणी भाजपचा उमेदवार निवडून येत होता. परंतु आता काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे याठिकाणी निवडून आले आहेत. भाजपच्या पराभवावर […]
Prithviraj Chavan : कसबा आणि पिंपरी चिंचवड (kasba Chinchwad Bypoll Result) या दोन्ही मतदारसंघातील पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. कसब्यात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचा तर चिंचवड मतदारसंघात अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांनी विजय मिळवला आहे. या निवडणुकीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी चिंचवडमधील अपयशाला वंचित […]
Kasba Bypoll Result : कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी विजय मिळवला. धंगेकरांचा विजयाचा जल्लोष शहरात साजरा होत असताना इकडे विधानसभेत मात्र कसब्याच्या या निवडणुकीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) भिडल्याचे पहायला मिळाले. कसब्यातील काँग्रेसच्या (Congress) विजयाचे निमित्ताने नाना पटोले यांनी फडणवीस यांना चिमटा […]
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा भाजप आमदार राम सातपुते यांनी सभागृहात एकेरी उल्लेख केला. सध्याचे राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन यावरुन भाजप आमदार राम सातपुते यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या आमदारांनी वेलमध्ये उतरुन जोरदार घोषणाबाजी केली. जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही अशी भूमिका घेतल्यानंतर अखेर राम सातपुते यांना जाहीर माफी मागावी लागली. विशेष म्हणजे […]
पुणे : पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदार संघात भाजपचे १९९५ पासून एकहाती वर्चस्व होते. त्यात सलग २५ वर्ष गिरीश बापट यांनी तर त्यानंतर मुक्ता टिळक यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. गिरीश बापट हे सन २०१९ साली खासदार झाल्यानंतर कसब्याच्या आमदार मुक्ता टिळक झाल्या. परंतु, गंभीर आजारामुळे त्यांचे निधन झाल्याने कसब्यात पोटनिवडणूक जाहीर झाली होती. त्यामुळे […]
पुणे : कसबा पेठ मतदार संघात (Kasba Bypoll) एकूण २१ नगरसेवक असून त्यापैकी भाजपचे १६ नगरसेवक निवडून आले आहेत. तसेच या मतदार संघाकडेच सलग चार वर्षे महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष होते. या पोटनिवडणुकीदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या हेमंत रासने यांना निवडून आणण्यासाठी या १६ माजी नगरसेवकांना (पैकी २ नगरसेवकांचे निधन झाले) काम करण्याचे आदेश […]