अकोला : निवडणूक आयोगाने बहाल केल्याने शिवसेना पक्ष आणि चिन्ह यांचे नेतृत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे आले आहे. यामुळे शिवसेनेत (Shiv Sena) आता पक्षांतर्गत वाद मोठ्या प्रमाणावर सुरु असल्याचे दिसत आहे. या वादाची पहिली ठिणगी अकोला जिल्ह्यात पडली. ज्यामुळे माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया (Gopikishan Bajoria) यांची पक्षाच्या संपर्कप्रमुख पदावरुन थेट हकालपट्टी करण्यात […]
Maharashtra Budget : अंगणवाडी सेविका आणि मानधनाच्या मुद्द्यावर महिला बालविकास मंत्री समाधानकारक उत्तरे देत नसल्याने विरोधकांनी सरकारच्या कारभाराचा निषेध करत सभात्याग केला. अंगणवाडी सेविकांना पंधरा हजार रुपये मानधन आणि अंगणवाडी मदतनीसांना दहा हजार रुपये मानधन देणार का, असा प्रश्न विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी विचारला होता. विधीमंडळ सभागृहातील शंभर आमदार अंगणवाडी सेविका व […]
मुंबई : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यावेळी विविध आयुधांच्या माध्यमातून सभागृहात सदस्य विविध प्रश्न तळमळीने मांडत असतात. पण सभागृहातील कामकाज व्यवस्थित न चालल्याने विरोधी पक्षनेते अजित पवार हे चांगलेच संतापले आहेत. त्यांनी मंत्र्यांनी नियोजित केलेल्या बैठका आता तरी वेळेवर घ्याव्यात, या मुद्द्यावरुन मंत्र्यांना धारेवर धरले आहे. यावेळी सरकारच्यावतीने त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी बैठक लावण्याचे आश्वासन […]
मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांच्यावरील हल्ल्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या प्रकरणी आता स्वतः देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, की ‘अशा हल्ल्यांमुळे मी आजिबात घाबरणार नाही. आम्ही कुणालाही घाबरत नाही. घाबरणारही नाही. आम्ही कुणाला भीक घालत […]
Sandeep Deshpande : मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांच्यावर शुक्रवारी सकाळी झालेल्या हल्ल्याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटू लागले आहेत. या प्रकारावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी प्रतिक्रिया देत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर निशाण साधला आहे. वाचा : kasba Bypoll Result : हा खऱ्या शिवसेनेशी बेईमानी केल्याचा परिणाम; […]
कोल्हापूर : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झालेला आहे. यावरुन राऊतांनी भाजपला टोला लगावला आहे. कसब्यामध्ये झालेल्या पराभवामुळे भाजपची झोप उडाली असल्याची टीका राऊतांनी केली आहे. यावेळी ते कोल्हापूर येथे बोलत होते. कसब्यामध्ये भाजपचा पराभव झाल्याने त्यांना आता घाम फुटला आहे. […]