मुंबई : ठाकरे गटाचे नेते – खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी विधिमंडळाला चोरमंडळ संबोधल्याने विधानसभा आणि विधान परिषदेत मोठा गदारोळ झाला. यावरून हक्कभंग प्रस्ताव आणला गेला असून त्यासाठी विशेषाधिकार समिती गठीत करण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली असून त्यांनी हक्कभंग समितीवर […]
पुणे : कसबा मतदारसंघातील मतमोजणी पूर्ण झाली असून या मतदासंघात अखेर काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar)विजयी झाले आहेत. त्यांच्या विजयाने भाजपचा (BJP) हा बालेकिल्ला काँग्रेसने हिसकावून घेतला आहे. या निवडणुकीत धंगेकरांना एकूण 72 हजार 599 मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne) यांना 61 हजार 771 मते मिळाली आहेत. यावर रवींद्र […]
पुणे : कसबा आणि चिंचवड या दोन्ही पोटनिवडणुकांचे साधारण निकाल समोर येईपर्यंत त्यावर बोलणे उचित नव्हते म्हणून मी काही बोलत नव्हतो. पण माझी परिस्थिती थोडी खूशी थोडा गम अशा झाली आहे. या दोन्ही पोटनिवडणुकांना आम्ही महाविकास आघाडी म्हणून सामोरे गेलो. 1995 पासून भाजपच्या आधी गिरीष बापट आणि मुक्ता टिळकांनी जिंकल्या. मात्र यावेळी रवींद्र धंगेकर यांच्या […]
मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या पुण्यातील कसबा पेठ (Kasba Peth) निवडणूक निकालात महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. (Pune Bypoll Election Results 2023) सुरुवातीपासून महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी आघाडी घेतली. त्याची आघाडी कायम आहे. यानंतर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole ) यांनी कसबा पेठ निवडणुकीच्या निकालावर भाजपवर सडकून […]
kasba Bypoll Result : कसबा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) विजयी झाले आहेत. त्यांनी भाजप उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne) यांचा 11 हजार 40 मतांनी पराभव केला. यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी प्रतिक्रिया दिली. वाचा : kasba By Poll Result : रवींद्र धंगेकर विजयी; भाजपला […]
पुणे : कसबा विधानसभेत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर 72599 मतांनी विजयी झाले आहेत. तर भाजपचे हेमंत रासने यांना 61771 मते मिळाली आहेत. रवींद्र धंगेकर या निवडणुकीत विजयी झाले आहेत. धंगेकर यांनी पहिल्या फेरीपासून आपल्या मतांची आघाडी कायम ठेवली होती. दरम्यान कसबा निवडणुकीचे भाकित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याआधीच वर्तवले होते. गेले काही दिवस उद्भव ठाकरे गट […]