पुणे : मागील १५ दिवसांपासून संपूर्ण राज्याचे लक्ष कसबा पेठ पोटनिवडणुकीवर लागले आहे. त्याला कारण तसेच आहे. भाजप (BJP) हेमंत रासने आणि महाविकास आघाडीच्या (MVA) रवींद्र धंगेकर या दोन्हीही उमेदवारांमध्ये प्रचंड चुरस या पोटनिवडणुकीदरम्यान पाहायला मिळाली. रोज आरोप-प्रत्यारोप सुरूच आहे. अशातच मतदान होऊन जेमतेम एक दिवसच झाला आहे. प्रत्यक्ष मतमोजणी गुरुवार (दि. २) मार्च रोजी […]
Mumbai : शिंदे गटात येण्यासाठी ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शंभरवेळा फोन केले असल्याचा दावा भाजप नेते मोहित कंबोज यांनी केला आहे. त्यासोबत 22 जूनला बंडखोर आमदारामध्ये सामील करुन घेण्याचाही विनंत केली होती, असंही कंबोज यांनी म्हटलयं. कंबोज यांनी भास्कर जाधव यांची खरी कहाणी एका व्हिडिओद्वारे ट्विट करुन सांगितली आहे. […]
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Budget Session) सोमवारच्या पहिल्या दिवशी विधानसभेत २०२२-२३ या वर्षाच्या पुरवणी मागण्या (Supplementary Demands) मांडल्या. ६ हजार ३८३ कोटी ९७ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या सरकारकडून सादर करण्यात आल्या. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत पुरवणी मागण्या मांडल्या. या मागण्यांवर येत्या २ आणि ३ मार्च रोजी चर्चा होऊन त्या मंजूर […]
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत जो काही निर्णय दिला आहे. त्यावरून हा केंद्रीय निवडणूक आयोग आहे की चुना लावणारा आयोग, असा प्रश्न पडला आहे. तसेच कितीही मोगॅम्बो आले तरी आम्हाला संपवू शकणार नाही. त्यांना आम्ही पुरून उरु, असा घणाघाती हल्ला पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख […]
मुंबई : धनुष्यबाण आणि नाव चोरलेल्यांना आव्हान आहे. या मैदानात बघूयात काय होतय. ही भिनलेली शिवसेना मोगँबोच्या पिढ्या आल्या तरी संपणार नाही. सगळे लढतील. खरा शत्रू कोण तुम्हाला माहिती आहे. नितीन बानगुडे पाटलांचा अफझलखानाची कथा संदर्भ ऐका. कान्होजी जेधेंच्या निष्ठेची घटनाही ऐका. जे गेले ते खंडोजी खोपडे. भगव्याने आत्मचरित्र लिहिले तर भगव्याला कशातून जावे लागले […]
धुळे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी 40 आमदार आणि 12 खासदारांसह शिवसेनेतून (Shivsena) बाहेर पडत उद्धव ठाकरे यांना काही महिन्यांपूर्वी धक्का दिला होता. त्यानंतर आता केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदेंच्या बाजूने धनुष्यबाणाचा निर्णय दिला. आयोगाच्या या निर्णयानंतर ठाकरे गट चांगलाच अॅक्शन चांगलाच मोडमध्ये आला आहे. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर ठाकरे गटाकडून शिंदे गटावर सातत्याने […]