Gadkari Poster Out: नितीन गडकरी… (Nitin Gadkari) देशाच्या राजकारणातील सर्वात मोठे नाव. भारतातील रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वाधिक काळ काम करणाऱ्या नितीन गडकरी यांची ओळख ‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’ (Highway Man of India) अशी त्यांची ख्याती आहे. देशाच्या विकास कामासाठी कायमच कटिबद्ध असणाऱ्या नितीन गडकरी यांच्या आयुष्यावर आधारित ‘गडकरी’ (Gadkari Marathi Movies) हा रंजक सिनेमा […]
Shrikant Shinde : शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना फैलावर घेत शिंदे घाबरून पळून गेले अशी टीका केली होती. त्यांच्या याच टीकेवर आता एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी आदित्य ठाकरे […]
Praful Patel : राज्यात ज्या वेळेस महाविकास आघाडी सरकार कोसळून ज्यावेळेस एकनाथ शिंदे सूरत, गुवाहाटी, गोव्यात फिरत होते. त्यावेळी राष्ट्रवादी भाजप शिंदेंसोबत सत्ता स्थापन करण्याची तयारी करत होती. त्यावेळी राष्ट्रवादीचे 53 आमदार अनिल देशमुख, नवाब मलिक जेलमध्ये असल्याने त्यांना वगळता 51 आमदार भाजप, शिंदेंसोबत सत्तेत जाण्याची तयारी करत होते. यावेळी सर्व आमदारांनी भाजप आणि शिंदेंसोबत […]
NCP : पुण्याचं पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर (NCP) आता अजित पवार (Ajit Pawar) राज्याचे सीएम होतील अशा चर्चांनी पुन्हा उचल खाल्ली आहे. सध्याची राजकीय परिस्थिती आणि नेत्यांची वक्तव्ये पाहिली तर राज्यात पुन्हा मोठा राजकीय भूकंप होईल का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. वरिष्ठ नेते मात्र एकनाथ शिंदेच (Eknath Shinde) मुख्यमंत्री राहतील आणि त्यांच्याच नेतृत्वात पुढील निवडणुका लढवल्या […]
Maharashtra Politics : शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाची (Maharashtra Politics) डोकेदुखी वाढविणारी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्याबरोबरचे 16 आमदार पात्र होणार की अपात्र याचा निर्णय आणखी लांबणीवर गेला आहे. कारण, आता या प्रकरणाची (MLA Disqualification Case) सुनावणी आणखी महिनाभर पुढे ढकलण्यात आली आहे. येत्या 9 ऑक्टोबर रोजी सुप्रीम कोर्टात या […]
Narayan Rane Vs Udhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं(Udhav Thackeray) नाव घेतल्यावर मला जेवत नाही, या कडू शब्दांत केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Udhavh Thackeray) यांच्यावर टीका केली आहे. मंत्री नारायण राणे सिंधुदुर्ग दौऱ्यावर होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवरुन उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केल्याचं पाहायला मिळालं […]