नागपूर : ‘महाराष्ट्रामध्ये सहकाराची चळवळ तळागाळामध्ये पोहोचवण्याचं काम स्वर्गीय माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी केलं. त्यामध्ये सांगली जिल्हा हे सहकाराचं केंद्र होतं. तर सांगली जिल्हा बँक सामान्यांसाठी आणि कष्टकऱ्यांसाठी काम करत होती. पण गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हा बँकेमध्ये सत्ता आल्यानंतर त्या बँकेच्या माध्यमातून अनेक गैरव्यावहार झाले आहेत. नोकर […]
नागपूर : उस्मानाबाद जिल्ह्यातील अनाथालयाचे अनुदान मंजूर करण्यासाठी लाच मागणाऱ्या महिला-बालविकास अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केलेला मुद्दा गंभीर असून या प्रकरणाची चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिले. अजित पवार म्हणाले की, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी राष्ट्रसेवा दलाचे […]
नागपूरः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आरएसएसच्या कार्यालयात गेल्यानंतर त्यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला होता. त्यावर विधिमंडळात मुख्यमंत्री शिंदे यांनी जोरदार पलटवार केलाय. माझ्यासाठी लिंबू टिंबूची भाषा करायला लागले आहेत. मी वर्षा बंगल्यावर गेल्यावर पाटीभर लिंब सापडली. त्यात सगळं होतं. लिंबू, टिंबूची भाषा करणाऱ्यांनी बाळासाहेब ठाकरे, प्रबोधनकार ठाकरेंच्या विचारांना तिलांजली दिली असल्याचा आरोपही शिंदे यांनी […]
मुंबई : विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे घटनात्मक पदावर बसले आहेत. मात्र, ते एकपक्षीय काम करत असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. नार्वेकर हे पक्षाचे कार्यकर्ते असल्यासारखे बोलत आहेत. घटनात्मक पदावर बसेलेली व्यक्तींनी पक्षपाती वागू नये. त्यांनी नियम, कायदा आणि घटनेचे पालन करावं असे राऊत म्हणाले. पुढे बोलताना राऊत म्हणाले, त्या खुर्चीवर बसल्यावर […]
मुंबई : काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत एक कार्यक्रम पार पडला होता. या कार्यक्रमात गर्दी झाली. या गर्दीत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एका महिलेला हाताने बाजूला केले. याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरलही झाला होता. मात्र त्यानंतर या मिहिलेने आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात आव्हाड यांना अटकही […]
मुंबई : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर करण्यात आली असून येत्या 30 जानेवारीला मतदान पार पडणार आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेकांना शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचं वेध लागलं होतं. अखेर निवडणुकीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी ३० जानेवारीला मतदान होणार आहे, तर याची मतमोजणी ही २ फेब्रुवारूली मतमोजणी होणार आहे. यामध्ये नाशिक […]