मुंबई : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना देशाचे पंतप्रधान होण्याची संधी कधीच मिळणार नाही, असे रामदास आठवले म्हणाले. 2004 मध्ये संधी मिळाली तेव्हा सोनिया गांधी आणि काँग्रेस पक्षाने त्यांना पंतप्रधान होऊ दिले नाही, असे ते म्हणाले. आता वेळ निघून गेली आहे, आता त्यांना ही संधी मिळणार […]
अहमदनगर : राज्य सरकार हुकूमशाही पद्धतीने कारभार करत आहे. पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांची आक्षेपार्ह बदली रद्द न झाल्यास तालुकाभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारले जाईल, असा इशारा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला. राहुरीत विरोधी पक्षांतर्फे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या बदलीच्या निषेधार्थ नगर-मनमाड महामार्गावर आज विविध सामाजिक संघटना आयोजित रास्ता रोको आंदोलन प्रसंगी ते […]
बुलढाणा : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जाते. भाजपपासून शिवसेनेचं विभक्त होणं ते महाविकास आघाडी स्थापन करण्यात संजय राऊतांचा मोठा वाटा होता. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर देखील संजय राऊत त्याच आक्रमकपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार टीका करीत होते. उद्धव ठाकरे यांच्या विरोधात 40 […]
नागपूर : विधिमंडळाच्या नागपूर येथे सुरू असलेल्या अधिवेशनात आक्षेपार्ह शब्द वापरल्याप्रकरणी जयंत पाटलांचे अधिवेशन काळापुरते निलंबन करण्यात आले आहे. त्यानंतर जयंत पाटलांचे निलंबन झाल्याने विरोधी पक्षनेते अजित पवार खुश होते. असा खोचक टोला विधान परिषदेचे भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी लगावाला आहे. आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, ‘जयंत पाटलांच्या करेक्ट कार्यक्रमानंतर, निलंबन झाल्याने अजित पवार खुश […]
सातारा : भाजपचे साताऱ्यातील मान खटाव मतदार संघाचे आमदार जयकुमार गोरे यांचा अपघात झाला आहे. फलटणमध्ये त्यांची कार पुलावरून 50 फूट खाली कोसलळली त्यामुळे हा अपघात झाला. या अपघातात आमदार जयकुमार गोरे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रूग्णालयाकडून देण्यात आली आहे. जयकुमार गोरे […]
बीड : बीडच्या आष्टी तालुक्यातील हातोळण औरंगपूर ग्रामपंचायत निवडणुकीत, अवघ्या 21 वर्षाची तरुणी सरपंच पदी विराजमान झालीय. भारती मिसाळ असं या तरुणीचे नाव असून बारामतीत कृषी पदवीचं ती शिक्षण घेत आहे. 684 मताधिक्यानं ती निवडून आली असून आज गावात तिची मिरवणूक काढून गावच्या लेकीचं कौतुक करण्यात आले. यंदा झालेली ग्रामपंचायत निवडणुक नेत्यांनी प्रतिष्ठेची बनवली होती. […]