- Letsupp »
- politics
राजकारण
-
आंबेडकरांमुळेच 2019 ला आमचे 9 खासदार पराभूत, यावेळी त्यांनी…; पृथ्वीराज चव्हाणांनी स्पष्टचं सांगितलं
Prithviraj chavhan : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj chavhan) म्हणाले की, 2019 ला प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नऊ खासदारांचा पराभव झाला होता. त्यामुळेच भाजपचे नाव खासदार निवडून आले होते. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांचा पक्ष इंडिया आघाडीमध्ये असलाच पाहिजे. दावोसच्या खर्चावरून ठाकरेंनी शिंदेना घेरले ! आता सुप्रिया सुळेंची […]
-
दावोसच्या खर्चावरून ठाकरेंनी शिंदेना घेरले ! आता सुप्रिया सुळेंची वादात उडी
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिष्टमंडळ हे राज्यात गुंतवणूक आणण्यासाठी दावोस दौऱ्यावर जात आहे. पण या दौऱ्याच्या खर्चावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहे. उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी खर्चावरून व शिष्टमंडळात असलेल्या व्यक्तींवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना घेरले आहे. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) […]
-
“माझी पिट्या… माझी पिट्या…” : धनंजय मुंडेंना आले प्रेमाचे भरते! नेमके गुपित काय?
बीड म्हटलं की मुंडे कुटुंब आणि भावाबहिणींमधला राजकीय संघर्ष या दोन गोष्टी प्रामुख्याने चर्चेला येतात. पण “माझी पिट्या… माझी पिट्या” असे म्हणत मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी बहिण खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांना मारलेल्या हाकेची सध्या बीड जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरु आहे. मागील एक दशक दोघांमधील संघर्ष पाहिल्यानंतर या प्रेमाच्या हाकेमुळे बीडमधील अनेकांच्या […]
-
आमदारकी वाचवली, CM पद सेफ केले… तरीही शिंदेंनी नार्वेकरांना कोर्टात खेचले, नेमके कारण काय?
Disqualification Mla : शिवसेनेच्या अपात्र आमदार प्रकरणावर (Disqualification Mla) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) निकाल दिल्यानंतर आता ठाकरे गटाकडून जोरदार पाऊलं उचलली जात आहेत. एकनाथ शिंदे यांचा गटाची शिवसेना (Shivsena) खरी आहे. तर शिंदे आणि ठाकरे गटाच्या दोन्ही आमदारही पात्र आहेत. असा निर्णय नार्वेकरांनी दिला. या निकालाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली […]
-
हंसराज अहिर यांनी जुनी जखम उघडी केली… टेन्शन सुधीर मुनगंटीवारांना!
देशात आणि राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. त्यानिमित्ताने प्रत्येक पक्षाची तयारी सुरू झाली आहे. ती सुरू असतानाच जुन्या जखमांवरची खपली निघू लागली आहे. महाराष्ट्रात भाजपला अशीच एक जखम झाली होती. ती पुन्हा ठसठसली. महायुतीच्या मेळाव्याच्या निमित्तानेच या जखमा होण्यासाठी कोणी वार केले याची चर्चा रंगली. या ठसठसीची डोकेदुखी कोणाला, होणार याचीच चिंता अनेक […]
-
Disqualification MLA : राजकीय संघर्ष संपला नाही; नार्वेकरांविरोधात ठाकरे गटाची सर्वोच्च न्यायालयात धाव
Disqualification MLA : शिवसेनेच्या अपात्र आमदार प्रकरणावर (Disqualification Mla) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) निकाल दिल्यानंतर आता ठाकरे गटाकडून जोरदार पाऊलं उचलली जात आहेत. राहुल नार्वेकरांनी एकनाथ शिंदे यांचा गटाची शिवसेना (Shivsena) खरी असल्याचा निकाल दिला आहे. तर शिंदे आणि ठाकरे गटाच्या दोन्ही आमदारांना पात्र ठरवलं आहे. नार्वेकरांच्या या निकालाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात […]









