Sanjay Raut on Shinde-Fadanvis : राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे या शिवसेनेकडून मंगळवारी वर्तमानपत्रात देण्यात आलेल्या जाहिरातीवरून झालेला वाद. त्यानंतर शिंदे सेनेने डॅमेज कंट्रोल करत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा फोटो असलेली दुसरी जाहिरात दिली. तरी देखील विरोधकांनी मुख्यमंत्री शिंदेंना (Eknath Shinde) टार्गेट करणे सोडलेले नाही. तर दुसरीकडे भाजप कर्यकर्ते आणि नेते यांच्याकडून शिंदेंवर हल्लाबोल सुरू […]
राज्यात शेतमालाची साठेबाजी, बोगस बियाण्यांप्रकरणी छापा मारण्यासाठी मंत्र्यांचेच पीए जात असल्याची टीका अजित पवार यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तारांवर नाव न घेता केलीय. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान, कृषी विभागाच्या कथित पथकाच्या छापेमारीच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला चांगलच धारेवर धरलंय. Horoscope Today 16 June: तुमचं करिअर अन् पैशांच्या बाबतीत काय सांगते […]
Anil Bonde : शिंदे गटाने दिलेल्या जाहिरातीवरून जोरदार वाद पेटला आहे. शिंदे गटाचे नेते आणि भाजपात जोरदार शाब्दिक युद्ध रंगले आहे. काल तर भाजप खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी बेडूक कितीही फुगला तरी हत्ती बनू शकत नाही अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना उद्देशून केली होती. ही टीका शिंदे गटाच्या नेत्यांच्या जिव्हारी […]
Jayant Patil : दोन दिवसांपूर्वी देशात मोदी, महाराष्ट्रात शिंदे अशी जाहिरात सर्वच वृत्तपत्रांतून प्रसिध्द करण्यात आली. या जाहिरातीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यापेक्षा अधिक लोकप्रिय नेते आहेत असा दावा करण्यात आला. यावरून दोन्ही पक्षाकडून एकमेकांवर टीका करण्यात आली. दरम्यान, आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर […]
Jitendra Awhad On Eknath Shinde and Devendra Fadanvis : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेना व भाजपमध्ये सुरु असलेल्या जाहिरातबाजीवर भाष्य केले आहे. तसेच यावरुन फडणवीस नाराज असल्याचे देखील बोलले जात होते. पण आज दुपारी हे दोन्ही नेते एका कार्यक्रमाला हेलिकॉप्टरमधून एकत्र आले. त्यामुळे या दोघांवर आव्हाडांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसचे हा जाहिरातीचा कार्यक्रम […]
Chandrashekhar Bawankule : राज्यात लोकसभा विधानसभा निवडणुकांचे वारे जोरात वाहत आहेत. सत्ताधारी विरोधकांकडून जागावाटप, मतदारसंघांचा आढावा घेतला जात आहे. जागावाटपावरून शिंदे गट आणि भाजपमध्ये खटके उडत असल्याच्या बातम्याही आल्या होत्या. त्याला हवा देण्याचे काम विरोधकांकडून केले गेले. या पार्श्वभुमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी स्पष्ट मत व्यक्त करत महाविकास आघाडीवर टीका केली. बावनकुळे […]