नाशिकः उद्धव ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे शनिवारी नाशिक दौऱ्यावर होते. आदित्य ठाकरे यांनी दोन रिसॉर्टला भेटी दिल्यात. त्यावेळी त्यांना मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) भेटल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यावर आदित्य ठाकरे यांनी भुसे यांना भेटले नसल्याचे थेट सांगितले. परंतु हे उत्तर देताना छुप्या भेटी आणि हुडी घालून मी कुणाला […]
Vijay Vadettiwar : राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी धक्कादायक विधान केले आहे. देशात पुन्हा सत्ता मिळणार नाही हे लक्षात घेऊन केंद्रातील नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकार २०२४ च्या लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी आणखी एक गोध्रा हत्याकांड घडवण्याच्या तयारीत आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनानंतर दंगली करून परतणाऱ्या कारसेवकांची हत्या करून भाजप पुन्हा सत्तेत येण्याची […]
नाशिक : शिंदे गटाचे आमदार आणि नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यात गुप्त भेट झाल्याच्या चर्चाना उधाण आलं आहे. नाशिकमध्ये ही भेट झाल्याची चर्चा आहे. यामुळं भेटीच्या वृत्तामुळं राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. या दोन्ही नेत्यांनी गुप्त बैठकीचे वृत्त फेटाळून लावले आहे. मात्र, या भेटीबाबत वेगवेगळे तर्कवितर्क […]
Rohit Pawar vs Ajit Pawar : राष्ट्रवादीतील बंडखोरांवर आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी एका मुलाखतीत जहरी टीका केली होती. सर्वोच्च नेतृत्वात काही एजंट होते. ते एजंट राष्ट्रवादीतून (ncp) बाहेर पडलेत. आता आमच्या आमदारांची संख्या वाढेल, असे म्हटले होते. त्यामुळे रोहित पवार यांचा रोख नेमका कोणाकडे आहे याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली होती. राजकीय […]
अहमदनगरः शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यानंतर पक्षवाढीसाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. जुन्या सहकाऱ्यांना पुन्हा पक्षात आणले जात आहे. आता ठाकरे गटाने शिर्डी (Shirdi) लोकसभेसाठी उमेदवार शोधला आहे. माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे (Bhuasheb Wakchaure) यांना पुन्हा पक्षात घेण्यात येणार आहे. भाऊसाहेब वाकचौरे हे भाजपमध्ये होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून ते सक्रीय नव्हते. आता […]
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसधील (NCP) अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवार यांनी पक्ष उभारणीसाठी जोरदार कंबर कसली. 25 आणि 26 ऑगस्ट रोजी ते कोल्हापुर दौऱ्यावर आहेत. त्यांची जाहीर सभा कोल्हापुरात होत आहे. या कोल्हापूरातील संभेचं अध्यक्षपद श्रीमंत शाहू महाराजांनी (Shahu Maharaj) स्वीकारले आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून शाहू महाराजांना संधी मिळणार […]