Chagan Bhujbal : शिवसेनेच्या एका सर्व्हेनुसार राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनाच महाराष्ट्रात अव्वल क्रमांक मिळाल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे. यासंदर्भातील जाहिरात सर्वच वृत्तपत्रांच्या पहिल्याच पानावर प्रकाशित करण्यात आल्या आहेत. ’देशात मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ असा मजकूर असलेली ही जाहिरात आहे. आज सकाळपासूनच या जाहिरातीवरून राज्यात रणकंदन माजले आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते […]
Rohit Pawar On Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे आपल्या सामना वृत्तपत्रामध्ये रोखठोक अग्रलेख लिहीत असतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुप्रिया सुळे व प्रफुल्ल पटेल यांची कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर सामनाच्या अग्रलेखामध्ये अजित पवार यांच्यावर टीका करण्यात आली की त्यांना आपलं अस्तित्व सिद्ध करावे लागेल, यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित […]
Chandrashekhar Bavankule : शिवसेनेच्या एका सर्व्हेनुसार राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच महाराष्ट्रात अव्वलस्थान मिळाल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे. यासंदर्भातील जाहिरात सर्वच वृत्तपत्रांच्या पहिल्याच पानावर प्रकाशित करण्यात आल्या आहेत.’देशात मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ या मथळ्याखाली सर्वेक्षणाची जाहिरात प्रकाशित करण्यात आलीय. जाहिरातीमधून राज्यात देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदे यांच्यात एकनाथ शिंदेंच अव्वल असल्याचं दर्शवण्यात आलं आहे. दरम्यान, शिवसेनेने प्रकाशित […]
सोलापूर : शहाजीबापू पाटील यांच्याव्यतिरिक्त जिल्ह्यात आमदार नसल्याने शिंदेंच्या शिवसेनेने सध्या सोलापूर जिल्ह्यात कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर सोलापूरमध्ये आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे अॅक्टिव्ह झाले असल्याची माहिती आहे. नुकतीच श्रीकांत शिंदे यांनी वर्षा बंगल्यावर सोलापूरमधील जिल्हाप्रमुख आणि जिल्हा संपर्कप्रमुखांची बैठक घेतली. यामध्ये सोलापूरमधील सर्व 11 विधानसभा मतदारसंघावर […]
Nana Patole : कॉंग्रेस (congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटवले जाणार अशा चर्चा सध्या सुरू आहेत. कारण गेल्या काही दिवसांपासून कॉंग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि इतर नेते यांच्यातील अंतर्गत वाद पाहायाला मिळत आहे. पटोलेंवर (Nana Patole) यांच्यावर काँग्रेसमधील काही नेते नाराज आहेत. काही नेत्यांनी त्यांची थेट कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन […]
Gunratn Sadawarte On Sharad Pawar : निलंबित वकील गुणरत्न सदावर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर निशाणा साधला आहे. शरद पवार म्हणजे वैचारिक व्हायरस असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गेल्या काही काळापासून गुणरत्न सदावर्ते यांनी शरद पवारांवर घणाघाती टीका केली आहे. आज पुन्हा एकदा सदावर्ते यांनी पवारांवर निशाणा साधला आहे. शरद पवार म्हणजे वैचारिक व्हायरस आहेत. […]