Ashish Shelar : कर्नाटकमध्ये हेडगेवार आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा धडा पाठ्यपुस्तकांमधून वगळण्यात आला आहे.(Karnataka Remove Savarkars Lesson) त्यावर आता भाजपने (BJP) हा मुद्दा उचलून धरत कॉंग्रेस ( Congress) आणि उद्धव ठाकरेंवर (Udhav Thackrey)टीका करायला सुरूवात केली आहे. त्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी कॉंग्रेस आणि महाविकास आघाडीसह उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. […]
Maharashtra Congress : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जवळ येत असल्याने राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. जागावाटपाच्या चर्चा सुरू आहेत. मतदारसंघांची चाचपणी सुरू आहे. नेतेमंडळींच्या दिल्ली वाऱ्या सुरू झाल्या आहेत. काँग्रेसच्या गोटातही जोरदारी हालचाली सुरू झाल्या आहेत. काँग्रेस आमदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) दिल्लीत जाऊन आल्यानंतर लगेचच नाना पटोले (Nana Patole) यांनी सुद्धा दिल्ली गाठली आहे. […]
Chandrashekhar Bawankule : शिंदे गटाच्या जाहिरातीवरून सुरू झालेला तणाव काहीसा निवळत असतानाच राजकीय नेत्यांच्या पक्षप्रवेशाच्या ऑफरवरून नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत. शिंदे गटाच्या मंत्र्याने अजित पवार (Ajit Pawar) यांना ऑफर दिली तशी काल भाजपच्या मोठ्या नेत्याने उद्धव ठाकरे यांना मैत्रीची ऑफर दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. या घडामोडींवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) […]
Jayant Patil : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांतून लोक बाहेर जातात पण त्यांना तिकडं करमत नाही. आमच्यातले बरेच आमदार भाजपात गेले आहेत. भारतीय जनता पार्टीचे 105 आमदार आहेत पण तसे पाहिले तर 60 ते 70 आमदारांइतकीच भाजपची ताकद आहे. त्यापेक्षा जास्त नाही. बाकीचे सगळे पळवून आणलेले उधारीवर आणलेले आमदार आहेत, अशा शब्दांत राष्ट्रवादी […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या लोकप्रियतेच्या जाहिरातीवरून विरोधकांची टीका सुरूच आहे. या जाहिरातींवरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknatha Shinde) यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली. शिंदे-फडणवीसांनी जाहिरातीचा वाद मिटवला होता. या जाहिरातीमुळं आम्हा लोकांच्या ज्ञानात भर पडली की, भाजपचं यामध्ये योगदान जास्त नाही अन्य घटकांच आहे. असे म्हणत शरद […]
Dipak Kesarkar : राज्यात काही दिवसांपूर्वी दगडफेक आणि दंगलींच्या घटनांनी राज्यातील वातावरण ढवळून निघालं होतं. नगर, अकोला, अमळनेर आण कोल्हापुरात अनेकदा तणवााची स्थिती निर्माण झाली. या घटनांवरून सत्ताधारी विरोधकांत अजूनही आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांकडून केल्या जात असलेल्या टीकेला शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Dipak Kesarkar) यांनी प्रत्युत्तर दिले. राज्यात ज्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार […]