- Letsupp »
- politics
राजकारण
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
“सरकारकडं मागू नका, सरकार कोणतं करायचं ते ठरवा”; नाना पाटेकरांनी शेतकऱ्यांना काय सांगितलं?
Nana Patekar on Farmer : ‘ज्यावेळी एका शेतकऱ्याच्या घरात जातो त्यावेळी दुःखाची व्याख्याच बदलून जाते. मला त्याचं हे दुःखच माहिती नव्हतं. नटसम्राट आज जर मला करायला सांगितला तर मी वेगळ्या पद्धतीनं करेन. माझ्या नटसम्राटाचं जे दुःख आहे ते चार भिंतीतलं आहे. गोंजारलेलं दुःख आहे. पण, आम्ही आमचं सगळं आयुष्यच आभाळाखाली ठेवलं आहे. आमच्या पिकाला तिजोरी […]
-
“खासदार होऊन तु्मच्यापासून दूर गेलो, दोन महिन्यांनंतर इकडेच येतो”; सुजय विखेंच्या मनात काय?
Sujay Vikhe Speech in Rahata : शनिवारचा दिवस. शिर्डीजवळील राहता शहरात महिला बचतगटांना साहित्य आणि निधी वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास भाजप खासदार सुजय विखे (Suay Vikhe) उपस्थित होते. या कार्यक्रमात त्यांनी भाषण केले. या भाषणात त्यांनी असे एक वक्तव्य केले ज्याची जोरदार चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे. ‘तुमच्या आशीर्वादाने मी […]
-
Prakash Ambedkar : “लेखी देण्यास राऊतांचा नकार, निवडणुकीनंतर भाजपबरोबर जाणार नाही, खात्री द्या”
Prakash Ambedkar Letter to Jitendra Awhad : वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीची युती अजून नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आघाडीच्या बैठका किंवा कार्यक्रमांना जाऊ नये असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी कार्यकर्त्यांना केले होते. त्यांच्या या आवाहनामुळे वंचित आघाडी महाविकास आघाडीबरोबर येणार की नाही, यावर अद्यापही प्रश्नचिन्ह आहे. त्यांच्या या […]
-
आंबेडकरांबद्दल मला आदर पण..,; आवाहनानंतर मनोज जरांगेंचं प्रत्युत्तर
Manoj Jarange Patil : प्रकाश आंबेडकरांबद्दल (Prakash Ambedkar) मला आदर आहे पण मी कुठलीही राजकीय भूमिका घेणार नसल्याचं प्रत्युत्तर मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी आंबेडकरांना दिलं आहे. दरम्यान, मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी जालन्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याचं आवाहन वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी केलं होतं. त्यावर बोलताना मनोज जरांगेंनी आपली भूमिका […]
-
‘मराठ्यांनी मर्यादा सोडल्यावर करेक्ट कार्यक्रमच’; जरांगेंचाही CM शिंदेंना थेट इशारा
Manoj Jarnage Patil : सरकारने मर्यादा सोडल्यावर मराठे कसा करेक्ट कार्यक्रम करतात पाहा, या शब्दांत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना इशारा दिला आहे. दरम्यान, उपोषण सोडल्यानंतर मनोज जरांगे आता राज्यभर संवाद साधत आहेत. सोलापुरात आज त्यांनी मराठा बांधवांशी संवाद साधला आहे. यावेळी ते […]
-
एक केस दाखवा अन् 50 खोक्यांचं बक्षीस मिळवा; आरोपांवर CM शिंदेंचं खोचक प्रत्युत्तर
Eknath Shinde : एक केस दाखवा अन् 50 खोक्यांचं बक्षीस मिळवा, असं खोचक प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांच्या 50 खोक्यांच्या आरोपांवर दिलं आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे गटाच्या नेत्यांकडून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांवर भाजपकडून 50 खोके घेतल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यावर बोलताना मुख्यमंत्री […]









