काल ठाकरे गटाच्या विधानपरिषदेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे ठाकरे गटाचे विधानपरिषदेतील संख्याबळ कमी झाले आणि राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे संख्याबळ वाढले. यावरच पत्रकारांनी अजित पवारांना विचारले की आता विधानपरिषदेत तुमचे संख्याबळ अधिक आहे मग तुमच्या पक्षाचा विरोधीपक्षनेता होणार का? यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले ज्यांच्या जागा अधिक त्यांचा विरोधी पक्षनेता […]
मुंबई : ज्वलंत हिंदुत्ववादाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेना (shivsena) पक्षाचा आज ५७ वा वर्धापनदिन साजरा होत आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी १९ जून १९६६ या दिवशी १८ जणांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेची स्थापना केली. प्रबोधनकार ठाकरे यांच्या हस्ते नारळ फोडून स्थापन झालेल्या या संघटननेने मागच्या ५० वर्षांहून अधिक कालखंडापासून मराठी मनावर अधिराज्य केले. (shivsena party […]
Nilesh Lanke On Radhakrishna Vikhe Patil : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी राज्याचे महसूल मंत्री आणि अहमनदगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत टीका केली आहे. गेल्या काही दिवसांपासून निलेश लंके आणि विखे कुटुंबीय यांच्यात जोरदार सामना दिसून येत आहे. या अगोदर सुजय विखे आणि निलेश लंके यांच्यातदेखील चांगलाच कलगीतुरा […]
मुंबई : ज्वलंत हिंदुत्ववादाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेना (shivsena) पक्षाचा आज ५७ वा वर्धापनदिन साजरा होत आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी १९ जून १९६६ या दिवशी १८ जणांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेची स्थापना केली. प्रबोधनकार ठाकरे यांच्या हस्ते नारळ फोडून स्थापन झालेल्या या संघटननेने मागच्या ५० वर्षांहून अधिक कालखंडापासून मराठी मनावर अधिराज्य केले. (shivsena party […]
Shivsena : शिवसेनेचा आज 57वा वर्धापन दिवस आहे. त्यामुळे शिवसेना व ठाकरे गट या दोन्ही पक्षाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. त्याअगोदर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार निशाणा साधला. आज दोन नाही एकच वर्धापन दिन आहे, बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा वर्धापण दिन आहे, असे म्हणत […]
Supriya Sule : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी काल मोठा गौप्यस्फोट केला होता. आगामी काळात सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्याची महाविकास आघाडीची योजना होती. त्यासाठी सेनेचे आमदार पाडायचं ठरलं होतं, असा दावा बावनकुळे यांनी केला होता. बावनकुळे यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. […]