Deepak Kesarkar : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आज खोके दिन, गद्दार दिन साजरा करण्यात येत आहे. यावरून राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. शिंदे गटातील नेते ठाकरे गटावर संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी ठाकरे गटावर कडाडून टीका केली आहे. आज नवी मुंबईतील खारघर येथे रन फॉर एज्युकेशन रॅली आयोजित […]
Sanjay Raut on Eknath Shinde : सोमवारी शिवसेना (shivsena) पक्षाचा ५७ वा वर्धापनदिन साजरा झाला. त्यानिमित्त या वर्धापन दिनाचे दोन कार्यक्रम झाले. एक कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात तर दुसरा वर्धापन दिन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात. यावेळी एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं होत. ईडीच्या नोटीस वरून निशाणा साधला होता. त्यावरून संजय राऊत यांनी उद्धव […]
Maharashtra politics : शिवसेनेतील एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. शिवसेनेतील हे आजपर्यंतच सर्वात मोठं बंड होतं. गेल्या वर्षी 20 जूनला विधानपरिषदेचे मतदान संपल्यानंतर त्याच दिवशी रात्री एकनाथ शिंदे सोळा आमदारांसह नॉटरिचेबल झाले होते. त्या रात्री ते सुरतला गेले. शिंदेंच्या बंडाची कुणकुण लागताच महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला होता. […]
Devendra Fadnavis: मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कल्याण येथे भाजपने (Bjp) जाहीर सभा आयोजित केली होती. या सभेतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री शिंदे व इतरांना गद्दार म्हणणारे उद्धव ठाकरे यांनीच गद्दारी केली असल्याची टीका फडणवीस यांनी केली आहे.( kalyan bjp programme devendra fadanvis on uddhav […]
Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी प्रत्येक जिल्ह्याजिल्ह्यात प्रतिस्पर्धी उभा केले आणि त्यांच्यात भांडणे लावली होती. एकाला एक उभा करायचा आणि दुसऱ्याला दुसरा उभा करायचा, भांडण लावायचे, मजा बघायचे. आम्ही याचे साक्षीदार आहोत. असा कोणता पक्षप्रमुख करतो? बाळासाहेबांनी सर्वसामान्य माणसाला मुख्यमंत्री केलं. पण शिवतीर्थावर भर सभेत कारस्थान करुन मनोहर जोशी यांचा अपमान केला […]
ShivSena Anniversary : शिवसेना (shivsena) पक्षाचा आज ५७ वा वर्धापनदिन साजरा होत आहे. शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी १९ जून १९६६ या दिवशी १८ जणांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेची स्थापना केली. त्यानिमित्त आजच्या ५७ व्या वर्धापन दिनी या वर्धापन दिनाचे दोन कार्यक्रम सुरू आहेत. एक कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात तर दुसरा वर्धापन दिन […]