Nana Patole on Sambhaji Bhide : वादग्रस्त विधाने आणि अजब तर्कासाठी ओळखले जाणारे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक मनोहर उर्फ संभाजी भिडे (Sambhaji Bhide) पुन्हा एकदा नव्या वादात सापडले. भिडेंनी एका कार्यक्रमात बोलतांना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधान केलं. त्यांच्या वक्तव्याचे पडसाद राज्याच्या राजकारणातही उमटले. संभाजी भिडेंवर तातडीने कारवाई करा, अशा अनेक प्रतिक्रिया येत […]
Nana Patole On Opposition Leader : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद रिक्त झाले आहे. यापूर्वी हे पद राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्याकडे होते. मात्र अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांसह वेगळा गट स्थापन करून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. त्यामुळं विरोधी पक्षनेतेपद सध्या रिक्त आहे. विधानसभेत शिवसेनेचे (UBT) केवळ 15 आमदार आहेत, तर राष्ट्रवादीच्या शरद […]
Rohit Pawar On Ram Shinde : कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार हे गेल्या काही दिवसांपासून कर्जत येथे एमआयडीसी व्हावी, यासाठी आक्रमक झालेत. यानंतर भाजपचे आमदार राम शिंदे यांनी विधानपरिषदेत बोलताना संबंधित जमीन ही नीरव मोदी नावाच्या व्यक्तीच्या नावावर असल्याची माहिती दिली होती. त्यावर आता रोहित पवारांनी अधिकची माहिती दिली आहे. दिल्लीच्या ‘आका’साठीच दोन दिवस अधिवेशनाला […]
Maharashtra Mansoon Session : राज्यात शिंदे-फडणवीस-पवार सरकार स्थापन झाल्यानंतर आता विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनादरम्यान, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. अशातच आता सोमवारी आणि मंगळवारी अधिवेशनाला सुट्टी देण्यात आलीयं. त्यावरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच कोंडीत पकडलं आहे. विधानभवनाबाहेर नाना पटोलेंनी माध्यमांशी संवाद साधला आहे. पटेलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर रोहित […]
Assembly Session : विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात आज विरोधी पक्षनेत्याच्या मुद्द्यावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, नाना पटोले आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यात जोरदार चकमक उडाली. मुख्यमंत्र्यांनी निवेदन केल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या. थोरात यांनी डबल इंजिनचे ट्रिपल इंजिन झाल्यावरून सरकारला चिमटा काढला. त्याला प्रत्युत्तर देत विरोधी पक्षनेता अजूनही का […]
Ahmednagar Politics : कर्जत एमआयडीसीच्या मुद्द्यावर भाजप आमदार राम शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यात सुरू झालेला वाद आता 2024 मधील निवडणुकांवर येऊन ठेपला आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघात मागील निवडणुकीत मिळालेल्या पराभवाची सल राम शिंदे यांच्या मनात कायम आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत आमदार पवार यांचा पराभव करून हिशोब चुकता करण्याचा प्लॅन शिंदेंनी आखला आहे. […]