पुणे : एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्णय प्रक्रियेतील घटक असलेले विजयसिंह मोहिते पाटील (vijaysinh mohitepatil) आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांची तब्बल तीन वर्षांनंतर भेट झाली आहे. बारामतीत आज शरद पवारांच्या शेजारी विजयसिंह मोहिते पाटील बसल्याचं दिसून आलं. बारामतीतील अग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्रातील कृषी प्रदर्शनाची शरद पवार आणि मोहिते पाटलांनी एकत्र पाहणी केली. […]
औरंगाबाद: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची आज जयंती असल्याने सर्वत्र त्यांची जयंती साजरी केली जात आहे. मात्र याचवेळी बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीवरून शिंदे गट आणि ठाकरे गटात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. मतदारांच्या हाताने बाळासाहेबांच्या तेल चित्रांच्या अनावरण होत असून याचे माझा आजोबाला दुःख वाटत असेल, असे वक्तव्य काल आदित्य ठाकरे यांनी औरंगाबादेत […]
पुणे : भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा मतदारसंघाच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. या पार्श्वभूमीवर आज (ता. 23 जानेवारी) पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या कोथरूड येथील बंगल्यावरती भाजपच्या नेत्यांची महत्वपूर्ण बैठक आयोजित केली होती. दरम्यान, या बैठकीनंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कसबा आणि चिंचवड […]
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray) यांची आज जयंती आहे. त्यानिमित्ताने सर्वच राजकीय नेते आठवणी सांगून बाळासाहेबांना आदरांजली अर्पण करत आहेत. याच निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक व्हिडीओ ट्विट करत बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे. या व्हिडिओमध्ये ज्या विचाराने बाळासाहेबांनी शिवसेना उभी केली तो विचार मरू दिला जाणार नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीस […]
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray) यांची आज जयंती आहे. त्यानिमित्ताने सर्वच राजकीय नेते आठवणी सांगून बाळासाहेबांना आदरांजली अर्पण करत आहेत.
बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीनिमित्त केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनीही पत्र लिहित बाळासाहेबांप्रती असलेल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच बाळासाहेबांच्या शेवटच्या दिवसांमध्ये त्यांना भेटू शकलो नाही, याची खंत असल्याचेही त्यांनी पत्रात लिहले आहे. काय लिहले आहे पत्रात ? आदरणीय बाळासाहेबांच्या निधनाचं वृत्त मी टेलिव्हिजनवर पाहिलं. माझ्या हृदयात भावनांचा कल्लोळ उसळला होता आणि […]