Narendra Modi politics : 2024 मध्ये नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर देशात निवडणुका होणार नाहीत असा संशय विरोधी पक्षांकडून व्यक्त केला जात आहे. विरोधाकांच्या या आरोप तथ्य आहे का? असा प्रश्न ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक प्रशांत दीक्षित यांना लेट्सअप सभा या विशेष कार्यक्रमात विचारण्यात आला होता. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी यांचे मागील नऊ वर्षातील […]
Yashomati Thakur’s demand ‘Congress should be nominated in Amravati’ : दिवंगत भाजप खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर कॉंग्रेसने (Congress) दावा ठोकला. मात्र, मविआत ज्या पक्षाची ताकद जास्त आहे, त्या पक्षाला ती जागा लढवता येईल, पुण्यात कॉंग्रेसपेक्षा राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे, असं राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी सांगितलं. त्यामुळं पुण्यातील लोकसभा पोटनिवडणुकीवरून […]
BJP politics : नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून देशातील लोकशाही आणि स्वायत्त संस्था यांचे अस्तित्व धोक्यात आहे असा आरोप विरोधी पक्ष आणि पुरोगामी संघटनांकडून केला जातो आहे. या आरोपात तथ्य आहे का? असा प्रश्न ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक प्रशांत दीक्षित यांना लेट्सअप सभा या विशेष कार्यक्रमात विचारण्यात आला होता. यावेळी ते म्हणाले की काही दिवसांपूर्वी EVM […]
Nana Patole On Ajit Pawar : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. अद्याप निवडणुक आयोगाने पोटनिवडणूकन जाहीर केलेली नाही. पण महाविकास आघाडीतील पक्षांकडून पुणे लोकसभेच्या जागेवर दावा करण्यात येतोय. यावरुन महाविकास आघाडीमध्ये सुंदोपसुंदी सुरु झालेली दिसून येते आहे. पुणे लोकसभेच्या जागेवरुन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये रस्सीखेच पहायला मिळते […]
Chhagan Bhujbal On Eknath Shinde : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. काल स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंत होती. त्यानिमित्ताने दिल्लीतील महाराष्ट्र सदनामध्ये सावरकरांची जयंती साजरी करण्यात आली. पण यावेळी सावित्रीबाई फुले व अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा हटविण्यात आल्याची टीका भुजबळांनी […]
भाजपचे नेते नितेश राणे यांनी यांनी आज सिंधुदूर्ग येथे पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीबाबत त्यांनी मोठे विधान केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. येत्या 1 वर्षामध्ये उद्धव ठाकरे हे काही पक्ष बांधू शकणार नाही. कारण […]