मुंबई : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता, असा गंभीर आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) केला होता. दरम्यान, यासंदर्भात अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी खळबळजनक दावा केला आहे की, देवेंद्र फडणवीसांच्या अटकेचा कट शरद पवार यांनी रचला असल्याचे मोठा गौप्यस्फोट गुणरत्न सदावर्तेंनी यावेळी केला आहे. दिलीप वळसे […]
धुळे : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत (Nashik Graduate Constituency Elections) भाजपनं (BJP)अद्यापही कोणालाच पाठिंबा दिला नसला तरी शिरपूरमध्ये मात्र भाजपचे दिग्गज नेते व माजी मंत्री आमदार अमरीश पटेल (Amrish Patel) यांच्या संस्थेत मात्र सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांचा प्रचार मेळावा दणक्यात पार पडलाय. भाजप नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे (Tushar Randhe) हे […]
पुणे : देवेंद्र फडणवीस यांना नेमक्या कुठल्या गुन्ह्यांची भीती वाटतेयं, असा सवाल उपस्थित करत शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे(Sushma Andhare) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnvis) केला आहे. अंधारे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. फडणवीसांनी मला आत टाकण्याचा डाव होता, असा आरोप करण्यात आला होता. त्या […]
मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला अडकवण्याचा प्लॅन होता, असा आरोप देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केल्याने महाराष्ट्रात खळबळ माजली. या दाव्याला अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी दुजोरा दिला आहे. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी मोठा दावा केला. एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनामध्ये मी कर्मचाऱ्यांची बाजू मांडत होतो, त्यामुळे मला अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी […]
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दिल्लीला जात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यावर प्रश्न विचारला असता फडणवीस म्हणाले की, ‘अमित शाह यांच्याशी राज्यातील मंत्रीमंडळ विस्तारावर चर्चा झालेली नाही. मात्र आम्ही मंत्रीमंडळ विस्तार लवकरच करणार आहोत.’ असं देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले. ‘ही […]
औरंगाबाद : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत औरंगाबादच्या विभागीय कार्यालयात बैठक पार पडत आहे. मात्र याच बैठकीसाठी आलेल्या शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे (Ramesh Bornare) यांची गाडी पोलिसांनी अडवल्याने आमदार बोरनारे यांनी पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरवात केली. त्यामुळे पोलीस (Police) आणि बोरनारे यांच्या शाब्दिक बाचाबाची पाहायला मिळाली. तर सर्व आमदारांच्या गाड्या सोडत असताना […]