पुणे : राजकारणामधील आपल्या मर्यादा मी ठरवून घेतल्या आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar), विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा शब्द आपल्यासाठी प्रमाण आहे. आपण त्यांच्या शब्दापलीकडं जायचंच नाही, हीच आपल्या राजकारणाची भविष्यातील भूमिका असणार आहे. त्यांनी आदेश दिल्यास कोणी कितीही मोठा असला तरी आपण त्याच्याविरोधात आपण […]
मुंबई : ‘काय वेळ आलीये..?, ज्ञानार्जन करणाऱ्या निरागस चिमुरड्यांना ‘आपल्या आई-वडिलांना मला मतदान करा’, हे सांगायची वेळ @supriya_sule ताईंवर आलीये…? याच ताईंना दोनच दिवसांपूर्वी मोदीजींची काळजी वाटत होती.. खरी वेळ स्वतःची काळजी करण्याची आलीये तर…’ अशी टीका भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर केली आहे. काय वेळ आलीये..? ज्ञानार्जन […]
मुंबई: राज्यात महासत्तांतविषयी आज देखील राज्यात जनतेच्या मनात अनेक प्रश्न पडले आहेत. बंडखोरी केल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपाबरोबर सत्ता स्थापन केली आणि ते मुख्यमंत्री झाले आहेत. शिंदे गटापेक्षा भाजपकडे जास्त संख्याबळ असताना देखील एकनाथ शिंदेंना भाजपने (BJP) मुख्यमंत्रीपद कसं दिलं, असा सवाल जनतेच्या मनात आजही देखील उपस्थित होत असतो. आता याच प्रश्नाचं […]
मुंबई ः तुमचा प्लॅन अ-अजित पवार, प्लॅन बी-एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हाेता. ताे पूर्ण झाला. आता तुमचा पुढचा प्लॅन सी-अशाेक चव्हाण (Ashok Chavhan) आहे का, या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले की, सध्या तरी प्लॅन अ, ब, क, ड असे काही नाही. सध्या तरी प्लॅन चांगला गर्व्हनन्स आहे. सध्याच्या सरकारला गर्व्हनन्सवर फोकस करायचा […]
मुंबई : महाविकास आघाडी सरकार (Govt) सत्तेत आल्यावर उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री यांच्यात कटुता वाढत गेली. दोघांकडूनही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात असतात. तसेच महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर पुन्हा शिंदे- फडणवीस सरकार सत्तेत आल्यावर हे दोघांमधील कटुतेत आणखी वाढ झाली आहे. ‘माझं व्हिजन… माझा महाराष्ट्र’ या कार्यक्रमात एकनाथ शिंदेनी (eknath shinde ) दावा […]
मुंबई ः शिवसेनेतून वेगळा गट बाहेर पडून एकनाथ शिंदे हे जेव्हा आमच्याबराेबर आले. मला पहिल्या दिवसापासून माहिती होतं की मी मुख्यमंत्री होणार नाही, फक्त उपमुख्यमंत्री होणार हे मला शेवटच्या दिवशी कळालं. मुख्यमंत्रीपद त्यांना द्यायचं ही माझीच कल्पना होती. हा प्लॅन आमच्या पक्षातील वरिष्ठांना सांगितल्यानंतर ही गोष्ट पचायला त्यांना काही काळ लागला, असा दावा देवेंद्र फडणवीस […]