Jitendra Awhad on Dhananjay Munde : अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी केल्यानंतर पक्षात दोन गट निर्माण झाले.अजित पवार यांनी आ. धनंजय मुंडे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील यांच्यासह अन्य नेत्यांना घेऊन सरकारला पाठिंबा दिला. आता हे नेते सरकारमध्ये मंत्री आहेत. मात्र, धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेण्यास शरद पवार यांनीच एकेकाळी विरोध […]
Jitendra Awhad : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकमान्य टिळक पुरस्कारासाठी पुण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी हजर राहू नये अशी विरोधकांनी विनंती केलेली असतानाही त्याकडे दुर्लक्ष करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली. पंतप्रधान मोदींबरोबर पवार व्यासपीठावर उपस्थित होते. या घडामोडीची राज्याच्या राजकारणात बरीच चर्चा झाली. विरोधी पक्ष नाराज असल्याचेही बोलले गेले. त्यानंतर आता […]
Sudhir Mungantiwar : गेल्या काही दिवसापासून अनेक राजकीय नेत्यांना धमक्या मिळाल्या आहेत. त्यानंतर एनआयए (NIA) आणि एटीएस (ATS) महाराष्ट्रात अनेक ठिकाणी छापे टाकून दहशतवाद्यांना अटक केली. ISIS शी संबंधित लोकांचा शोध घेतला जात आहे. एनआयए आणि एटीएसने अटक केलेल्या आरोपींकडून रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. दरम्यान, आरएसएस आणि भाजपच्या बड्या नेत्यांना टार्गेट केलं जाणार […]
Supriya Sule on BJP : भाजपकडून (BJP) आमच्यावर टीका करताना घराणेशाहीचा मुद्दा नेहमीच पुढे केला जातो. मला ते मान्य आहे. कारण मी स्वतः घराणेशाहीचं प्रॉडक्ट आहे. मी प्रतिभा शरद पवार यांची कन्या असल्याचा मला अभिमान आहे. पण, एनडीएत (NDA) घराणेशाहीचं मेरीट सांगणारे नेते नाहीत का? राष्ट्रवादीला (NCP) नॅचरल करप्ट पार्टी म्हणता, मग महाराष्ट्रात राष्ट्रवादीला सत्तेत […]
Mahrashtra Monsoon Session : अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादीत बंड करून सत्तेत सहभागी झाल्याने विरोधी पक्षनेतेपद रिक्त झाले होते. आता अजित पवारांच्या जागेवर काँग्रेसचे विजय वडेट्टीवार हे विरोधी पक्षनेते झाले आहेत. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. यावेळी सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार राजकीय टोलेबाजी पाहिला मिळाली आहे. त्यात अजित पवार व […]
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेला विरोधी पक्षाची उज्ज्वल परंपरा आहे. या परंपरेमध्ये शिंदे साहेब, मी, अजित दादा, भुजबळ साहेब, विखे पाटील साहेब जे सगळे एकत्रितपणे पहिल्या रांगेत बसलेले आहेत, आपणही त्याच रांगेत अर्थात उत्तम विरोधी पक्ष नेत्याच्या रांगेमध्ये बसावं, आपलं देखील नाव यावं असं म्हणतं असं म्हणतं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनियुक्त विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार […]