पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान कारकिर्दीला ९ वर्ष पूर्ण झाल्याने भाजप राज्यामध्ये जनसंपर्क अभियान राबविणार आहे. त्यानिमित्ताने बावनकुळे हे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी बोलताना बाहेरुन पक्षात आलेल्या नेत्यांविषयी भाष्य केले आहे. काल एका कार्यक्रमात भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी बोलताना मी पक्षाची आहे पण पक्ष माझा थोडीच आहे, असे विधान केले होते. त्यामुळे भाजपमध्ये […]
प्रफुल्ल साळुंखेः विशेष प्रतिनिधी Maharashtra Cabinet Expansion: मंत्र्यांचे आलिशान वाहने हे जनतेसाठी अप्रूप असते. तर अनेक मंत्री नवे कोरे वाहने मिळविण्यासाठी प्रयत्नशील असतात. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अजून झालेला नाही. या विस्ताराकडे भाजपचे आमदार, शिंदे गटाचे आमदार डोळे लावून असले आहेत. अनेक जण मंत्रिमंडळात समावेश होईल, यासाठी देव पाण्यात ठेवले […]
Amol Kolhe on Vilas Lande : पुढील वर्षात लोकसभा (Lok Sabha) निवडणुका होणार आहेत. त्यामुळं आतापासूनच सर्व राजकीय पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकांसाठी तयारी सुरू केली. अनेक मतदार संघावर नेते आणि पक्ष आपला दावा सांगत आहेत. अशातच खा. अमोल कोल्हे यांच्या शिरूर लोकसभा मतदारसंघात पवार कुटूंबियांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे भोसरीचे माजी आमदार विलास लांडे (Vilas […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची आज अचानक भेट घेतली. पवार हे वर्षा बंगल्यावर गेले होतो. तेथे मुख्यमंत्री व पवार यांच्यामध्ये काही विषयांंवर महत्त्वाची चर्चा झाली आहे. तब्बल चाळीस मिनिटे दोघांमध्ये चर्चा झाल्यानंतर पवार यांनी वर्षा बंगला सोडला आहे. या भेटीबाबत राजकीय चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ […]
A case has been registered against Jitendra Awhad for making offensive statements about the Sindhi community : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढल्या आहेत. सिंधी समाजाबाबत वक्तव्य केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आव्हाड यांनी सिंधी समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची तक्रार भाजपचे जिल्हाध्यक्ष जमनू पुरस्वामी (Jamanu Puraswami) […]
Subhash Deshmukh and Praniti Shinde : सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये काँग्रेसचे नेते व माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे मोठे स्थान आहे. पण काँग्रेसकडून ते राज्याचे मुख्यमंत्री झालेले असून देशाचे गृहमंत्रीदेखील राहिलेले आहेत. सध्या त्यांची मुलगी प्रणिती शिंदे ही सोलपूरची आमदार आहे. शिंदेंच्या कन्येला भाजपच्या नेत्याने सुशीलकुमार शिंदेंच्यासमोरच भाजपची ऑफर दिली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच […]