Nana Patole : केंद्रातील नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. 9 वर्षांपासून लूट सुरु असून जनतेच्या खिशातील पैसा उद्योगपती मित्रांच्या घशात घातला जात आहे. जनता या लुटीला कंटाळली असून लोकसभा निवडणुकीत भाजपाला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. देशात परिवर्तनाचे वारे वाहत असून काँग्रेस हाच पर्याय जनतेला दिसत आहे. काँग्रेसच्या दोन दिवसीय आढावा […]
मागील काही दिवसांपासून पंकजा मुंडे भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा आहेत. त्यांनी त्यांची नाराजी अनेकदा प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे बोलून दाखविली आहे. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पंकजा मुंडे या भाजपात एकाकी पडल्या आहेत. असे वक्तव्य केले आहे. ते म्हणतात पक्ष त्यांच्या वरिष्ठत्त्वाचा आणि त्यांच्या वडिलांनी पक्षसाठी जे काम केले आहे, त्याचे मोजमाप करताना […]
Jitendra Awhad Dr. Met Padmasinh Patil : ठाण्यातील एक आक्रमक नेता अशी ओळख असलेले जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू म्हणून ओळखले जातात. मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघाते ते 2009 पासून आमदार आहेत. मात्र, आव्हाड हे शरद पवारांच्या संपर्कात कोणामुळे आले, आव्हाडांमधील निष्ठावांत कार्यक्रता कोणी घडवला? याविषयी आव्हाडांनी आज […]
Nana Patole : सध्या देशभरात लोकसभेचे वारे वाहत आहे. राज्यात देखील सर्व पक्ष लोकसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागेल आहेत. महाविकास आघाडीकडून तर जागा वाटप देखील जवळपास निश्चित झाले आहे. तशा आशयाची एक पोस्ट मागच्या आठवड्यात सोशल मीडियावर व्हायरल देखील झाली. यामध्ये काँगेस 16, राष्ट्रवादी काँग्रेस 15, ठाकरे गट 13 अशा जागावाटप दिलेल्या. परंतु ठाकरे गटाचे खासदार […]
बीड : एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे. राज्याच्या राजकारणातील दिग्गज नेते. या दोन्ही नेत्यांचे पक्ष वेगळे, राजकारणाचे भाग वेगळे, राजकारणाच्या पद्धती वेगळ्या. पण या दोघांमध्ये एक समान धागा तो म्हणजे भाजपवरील नाराजी. एकनाथ खडसे हे भाजपवर नाराज असलेले आणि पक्ष सोडलेले नेते. तर पंकजा मुंडे भाजपवर नाराज असलेल्या पण सध्या संयम धरुन पक्षातच राहिलेल्या नेत्या. […]
BJP Leader Pankaja Munde : भाजपचे दिवंगत नेते व माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचा आज ( 3 जून ) रोजी स्मृतीदिन आहे. त्यानिमित्ताने राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसचे गोपीनाथ गडावर आज पंकजा मुंडे यांनी खास कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी पंकजा मुंडे यांनी सडेतोड भाषण केले. गेल्या पाच वर्षांमध्ये अनेकांचा पराभव […]