सध्या देशभरात केंद्र सरकार नवं – नवीन निर्णय घेत आहे. आता काल परवा केंद्र सरकारने दहावीच्या अभ्यास क्रमातून लोकशाही वंघळण्याचा निर्णय घेतला. तसेच केंद्र सरकार वारंवार महाराष्ट्रातील युग पुरुषांचा अपमान करत आहे. सावित्री बाई फुले यांचा महाराष्ट्र सदन मधील पुतळा हटवला आता पुढे चालून शिवाजी महाराजयांच पुस्तकात अर्ध पान राहणार आहे. तर फुले आंबेडकर यांना […]
Prakash Mahajan On Pankaja Munde : कुठल्याही परिणामाची तमा न बाळगता आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचा पाढा जनतेसमोर वाचून दाखवण्याची हिम्मत कमी लोकांमध्ये असते. आजकाल दुर्मिळ होत चाललेला हा गुण पंकजा मुंडे (Pankaja Munde)यांना गोपीनाथ मुंडे यांच्याकडून तो मिळाला आणि पंकजा यांनी तो जोपासला आहे. महाराष्ट्रातील भाजपमधला मोठा नेता आहे की, त्याला पंकजा मुंडेंनी रावणाची उपमा दिली, […]
Nana Patole on Sanjay Raut : राज्यात सध्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या वक्तव्यांनी जोरदार चर्चा सुरू आहे. या वक्तव्यावर वाद सुद्धा झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) आणि संजय राऊत यांच्यात शाब्दिक युद्ध रांगल्याचेही दिसून आले. यानंतर आज संजय राऊत यांनी माघार घेत मी अजित पवार यांच्याबाबत काल जे […]
…So people will not have faith in, advice to sanjay Raut from chhagan Bhujbal : ठाकरे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना पत्रकारांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबद्दल प्रश्न विचारतात राऊत कॅमेऱ्यासमोर थुंकतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. यावर अनेक संमिश्र प्रतिक्रिया येत आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही आपली प्रतिक्रिया दिली. त्यावर संजय राऊत यांनी धरणात मुतण्यापेक्षा […]
Maharashtra Politics: राज्यात 2019 ची विधानसभा निवडणूक भाजप व शिवसेनेने एकत्र लढली होती. भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. भाजपने शंभरहून अधिक जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर युतीमध्ये मुख्यमंत्रिपदावरून जोरदार खटके उडाले. त्यानंतर नाराज उद्धव ठाकरे हे काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्याबरोबर गेल्याने महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले. त्यावरून भाजपचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करतात. आता […]
Nana Patole : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सोमवारी वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी भंडारा शहरात आणि पटोले यांच्या मतदारसंघात पटोले यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर लावले आहेत. या बॅनरबाजीवरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असून विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या प्रकारावर आता खुद्द पटोले यांनी प्रतिक्रिया देत जुनाच सूर आळवला आहे. […]